• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

महाराष्ट्रातल्या या गावात फक्त 6-7 तासांचाच दिवस, तुम्हाला माहित्ये का नाव ?

August 27, 2026 by admin Leave a Comment


अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात, सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं, निसर्गरम्य गाव म्हणजे फोफसंडी. चारही बाजूंनी डोंगर आणि दऱ्यांनी वेढलेलं हे गाव एखाद्या स्वर्गासारखंच भासतं.

फोफसंडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त. उंच डोंगरांच्या दरीत हे गाव वसल्यामुळे सूर्यकिरण उशिरा पोहोचतात आणि सूर्यास्तही तुलनेने लवकर होतो.

फोफसंडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे इथला सूर्योदय आणि सूर्यास्त. उंच डोंगरांच्या दरीत हे गाव वसल्यामुळे सूर्यकिरण उशिरा पोहोचतात आणि सूर्यास्तही तुलनेने लवकर होतो.

त्यामुळे गावकऱ्यांना दिवसाचा उजेड इतर ठिकाणांपेक्षा कमी काळ अनुभवायला मिळतो. म्हणूनच इथला दिवस कमी तासांचा असतो.

त्यामुळे गावकऱ्यांना दिवसाचा उजेड इतर ठिकाणांपेक्षा कमी काळ अनुभवायला मिळतो. म्हणूनच इथला दिवस कमी तासांचा असतो.

फोफसंडी या नावामागेही एक रंजक स्थानिक कथा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य ठिकाणी येत असे असं सांगितलं जातं. त्यामुळे या ठिकाणाला फॉफसंडे असं नाव पडलं आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झालं.

फोफसंडी या नावामागेही एक रंजक स्थानिक कथा आहे. ब्रिटिश राजवटीच्या काळात फॉफ नावाचा एक इंग्रज अधिकारी रविवारी विश्रांतीसाठी या निसर्गरम्य ठिकाणी येत असे, असं सांगितलं जातं. त्यामुळे या ठिकाणाला फॉफसंडे असं नाव पडलं आणि पुढे त्याचा अपभ्रंश होऊन फोफसंडी हे नाव रूढ झालं.

असं म्हणतात की गावात आजही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात हे ठिकाण जीर्ण झालं असलं तरी त्यातून फोफसंडीच्या इतिहासाची आठवण जिवंत राहते.

असं म्हणतात की गावात आजही ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या गेस्ट हाउसचे अवशेष पाहायला मिळतात. काळाच्या ओघात हे ठिकाण जीर्ण झालं असलं, तरी त्यातून फोफसंडीच्या इतिहासाची आठवण जिवंत राहते.

फोफसंडीच्या हद्दीतूनच मांडवी नदीचा उगम होतो. स्थानिक मान्यतेनुसार येथील एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीला मांडवी हे नाव मिळाल्याचं सांगितलं जातं.

फोफसंडीच्या हद्दीतूनच मांडवी नदीचा उगम होतो. स्थानिक मान्यतेनुसार, येथील एका गुहेत मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. त्यांच्या नावावरूनच या नदीला मांडवी हे नाव मिळाल्याचं सांगितलं जातं.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ममता बँनर्जींच्या 20 बंडखोर खासदारांना भाजपचा सर्वात मोठा झटका, पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा घडामोडींना वेग
  • Kangana Ranaut : कंगना राणावतचं भाजपला धक्का देणारं विधान, थेट म्हणाली, मी काही भाजपची…
  • सुप्रिया सुळेंची NCP खासदारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसोबत बैठक, नेमकं कारण काय?
  • W,W,W..! टीएनपीएल टी20 लीग स्पर्धेत ‘गोल्डन हॅटट्रीक’, के डीबन लिंगेशच्या नावावर विक्रमाची नोंद Video
  • Ananya Panday : अनन्या पांडेचं ब्रेकअप ? वॉकर ब्लँकोसोबत दोन वर्षांचं नातं अखेर संपलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in