भारतावर निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली आहे. देशात प्रचंड प्रमाणात जैवविविधता आढळून येते. असंख्य प्रकारचे झाडं, प्राणी, पक्षी आढळून येतात. या सर्वांमध्ये एक महत्त्वाचा घटक म्हणजे साप. भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळतात. परंतु त्यातील सर्वच प्रजाती या काही विषारी नाहीत. भारतामध्ये जे काही साप आढळतात, त्यातील अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या जाती या विषारी आहेत. […]
Archives for July 2026
लग्नासाठी कोणी पोरगीही देत नाही, तुम्ही…, तरुण शेतकऱ्याचा थेट बांधावरून कृषी मंत्र्यांना फोन, पहा भरणे नेमकं काय म्हणाले?
राज्यात एकीकडे राजकीय घडामोडींचा धुरळा उडत असताना, दुसरीकडे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील एक तरुण शेतकऱ्याने थेट शेताच्या बांधावरून राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन लावून आपली व्यथा मांडली आहे. गेल्या तीन दिवसांपासून प्रयत्न केल्यानंतर अखेर रविवारी या शेतकऱ्याचा संपर्क कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी झाला. यावेळी त्याने शेतकऱ्यांच्या बिकट अवस्थेकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले. अशोक […]
अवघ्या 17 दिवसांपूर्वी झाले होते लग्न, पत्नीसाठी सुरू होता नव्या घराचा शोध… कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
पुण्यातील मोशी कचरा डेपो दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महेश कुंभार यांच्या कुटुंबाचा आक्रोश आता समोर आला आहे. अवघ्या 17 दिवसांपूर्वी संसाराला सुरुवात केलेल्या महेश यांचा कचऱ्याच्या डोंगराखाली जीव गेला. तर आता कुटुंबीयांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि संबंधित व्यवस्थापनावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. महेश यांचे भाऊ संतोष कुंभार यांनी दुर्घटनेसाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि कंपनी व्यवस्थापनाला […]
अक्षया देवधरच्या आधी हार्दिकच्या आयुष्यात होती ही खास व्यक्ती, तिच्यामुळेच तो झाला कलाकार
'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता हार्दिक जोशी आज मराठी मनोरंजन विश्वातील यशस्वी कलाकारांपैकी एक मानला जातो. मात्र, या यशामागे केवळ त्याची मेहनत नाही तर कुटुंबाची भक्कम साथही तितकीच महत्त्वाची होती. विशेषतः त्याच्या दिवंगत वहिनींनी संघर्षाच्या काळात दिलेला आधार आजही हार्दिक विसरू शकलेला नाही. एका मुलाखतीत हार्दिकने आपल्या सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांची […]
आईला मार्गातून हटव,तरच मुलीला सासरी पाठवेन..मुलाने चक्क जन्मदात्या आईच्या जेवणात विष कालवले…
आई म्हणजे जन्मदात्री, जी मुलाच्या रक्षणासाठी स्वत:च्या जीवाची देखील पर्वा करीत नाही. आईसाठी मुले कितीही मोठी झाली तरी आयुष्यभर छोटीच असतात. ज्या आईने मुलाला नऊ महिने पोटात ठेवले. त्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले. त्याचे बोट पकडून चालायला शिकवले आणि आपल्या हाताने न्हाऊ माखू घातले आणि मोठे केले. तो मुलगाच पत्नीसाठी कृतघ्न निघाल्याची घटना घडली आहे. या […]
दिवा विझल्यानंतर उरलेल्या वातीचं काय करता? चुकूनही अशा ठिकाणी ठेवू नका अन्यथा…
हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला एक वेगळ महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीमागे एक धार्मिक महत्त्व लपलेलं आहे. अशात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देव पूजा करताना लावण्यात येणारा दिवा… घरातील देवघरात दररोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावणं आवश्यक मानलं जातं. असं देखील म्हटलं जातं की, दिवा लावल्याने घरात सकारात्मकता येते आणि दिवा हा प्रकाशाचं, देवाच्या अस्तित्वाचे प्रतीक मानला […]