भारत आणि इंग्लंड आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहेत. पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेनंतर तीन दिवसांनी ही मालिका सुरू होईल. इंग्लंडने टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका 4-0 ने जिंकली होती. आता, एकदिवसीय मालिका जिंकून आपल्या विजयाचा बदला घेण्याची संधी भारताला मिळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय सामने 14, 16 आणि 19 जुलै रोजी होणार आहेत. ही […]
Archives for July 2026
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे आषाढी वारीदरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव टेम्पोने वारकऱ्यांच्या दिंडीला धडक दिल्याने ही दुर्घटना घडली असून, संपूर्ण वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी आषाढी वारीदरम्यान जेजुरी परिसरात दिंडीसोबत असलेल्या एका टेम्पोने अचानक नियंत्रण गमावत वारकऱ्यांच्या दिंडीत […]
गायक कुमार सानू यांच्या मुलाला कोरोनाची लागण, तातडीने रुग्णालयात दाखल
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा आणि गायक जान सानूला कोरोनाचं निदान झालं आहे. रविवारी 12 जुलै रोजी त्याने खुद्द सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. जान सध्या रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. जान सानूने रुग्णालयातील एक व्हिडीओसुद्धा शेअर केला आहे. देशातील इतर भागांमध्येही कोविड-19 चे रुग्ण वाढत आहेत. त्याचवेळी मुंबईत जानलाही […]
सावध व्हा… बायको जेम्स बाँड बनतेय, GPS लावून नवऱ्याचा पाठलाग; हॉटेलात पोचल्यावर नको ते दिसलं, त्यानंतर तांडव
नवरा-बायकोचं नातं हे विश्वासावर आधारित असतं. पण त्याचा विश्वासाला तडा गेला तर तो कधीच सांधता येत नाही. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशच्या हापूडमध्ये घडला. उत्तर प्रदेशातील हापूडमध्ये एका पत्नीने पतीच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी असा डाव आखला की, त्यातून थेट हायव्होल्टेज ड्रामा घडला. पतीच्या गाडीत बसवलेल्या GPS ट्रॅकरने त्याला थेट एका हॉटेलपर्यंत पोहोचवलं आणि पुढे जे […]
Property Rights: पालकांच्या मालमत्तेवर मुलांचा सरसकट अधिकार नाही, 4 कारणांमुळे होऊ शकतात बेदखल
लोक अनेकदा असे गृहीत धरतात की मुलांना त्यांच्या पालकांच्या मालमत्तेवर जन्मसिद्ध हक्क असतो. हे खरे नाही. तज्ञांच्या मते, कायदा केवळ हक्कांबद्दलच नव्हे, तर कर्तव्यांबद्दलही माहिती देतो. पालकांची काळजी घेण्यात आलेले अपयश हे मालमत्तेतून हकालपट्टी करण्याचे एकमेव कारण नाही; अशी अनेक कायदेशीर कारणे आहेत जी मुलांना एक पैसाही मिळण्यापासून रोखतात. मालमत्तेचे दोन प्रकार आहेत: वडिलोपार्जित मालमत्ता आणि […]
Vaibhav Sooryavanshi: टेनिस कोर्टवर वैभवने केलेली ‘ती’ एक भविष्यवाणी ठरली खरी, Wimbledon Final 2026 मधील Video Viral
यानिक सिनरने विम्बल्डन 2026 च्या अंतिम सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून आपले सलग दुसरे विजेतेपद पटकावले. सेंटर कोर्टवर खेळला गेलेला हा सामना पाहण्यासाठी अनेद देसातून अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कालचा फायनल सामना पाहण्यासाठी क्रिकेट संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे देखील उपस्थित होता. नुकतीच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका संपली आहे. […]