• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

शनी-गुरूच्या महासंयोगामुळे ‘या’ 4 राशींचे बदलेल भाग्य, पुढील सहा महिने होणार पैशांचा वर्षाव

July 12, 2026 by admin Leave a Comment

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या हालचालींमधील बदल खूप विशेष आणि महत्त्वपूर्ण मानले जातात. सर्व नऊ ग्रह विशिष्ट वेळी आपापल्या राशी आणि नक्षत्रांमध्ये बदल करतात. तसेच ज्योतिषांच्या मते 2026 सालातील उरलेले सहा महिने ग्रहांच्या हालचालींच्या दृष्टीने खूप विशेष असतील कारण शनी आणि गुरू या दोन ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे एक सुवर्ण त्रिकोण तयार होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी ग्रहाला कर्माचा दाता […]

Filed Under: india

ओप्पो रेनो 16 आणि रेनो 16c ची विक्री सुरू, 6 हजार 199 रुपयांची घसघशीत सूट

July 12, 2026 by admin Leave a Comment

ओप्पो रेनो 16 सिरीज विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे, ज्यामध्ये रेनो 16 आणि रेनो 16c यांचा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, AMOLED डिस्प्ले आणि 80W वायर्ड फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. रेनो 16 ची किंमत 62 हजार ते 68 हजाराच्या दरम्यान आहे, तर रेनो 16c ची किंमत 47 हजार ते 56 हजाराच्या दरम्यान आहे. तसेच […]

Filed Under: Latest News

Sunita Ahuja : नेहमी गोविंदाला घालून पाडून बोलणारी सुनीता लॉकअप 2 मधून बाहेर आल्यावर जे बोलली ते ऐकून कानांवर विश्वास नाही बसणार

July 12, 2026 by admin Leave a Comment

गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा रियलिटी शो ‘लॉकअप 2’ मधून बाहेर आली आहे. शनिवारी 11 जुलैला जजमेंट डे च्या एपिसोडवेळी गोविंदा आणि त्याची मुलगी टीना आहूजा तिला आणण्यासाठी तिथे गेले होते. शो मध्ये असताना सुनीता अनेकदा लग्नामध्ये होणाऱ्या फसवणुकीबद्दल बोलताना दिसली. गोविंदाची अनेक प्रेम प्रकरणं होती असा तिने दावा केला. बाहेर आल्यानंतर सुनीता आहूजा शो मधील […]

Filed Under: entertainment

शाखा संचलनापासून ते पर्यावरण, संघांच्या प्रांत प्रचारक बैठकीत महत्वाची चर्चा

July 12, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक आज कर्नाटकातील बेळगाव येथे झाली. या बैठकीत मार्च २०२६ पासून संघाच्या विविध स्तरांवर आयोजित केलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. यावर्षी देशभरात एकूण ८३ संघ शिक्षा वर्ग आणि १२ कार्यकर्ता विकास वर्ग आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण १८,८४२ स्वयंसेवकांना सहभाग घेतला होता. या स्वयंसेवकांना शाखा […]

Filed Under: india

Chanakya Niti : लग्नापूर्वी या चार गोष्टींचा आवश्य विचार करा, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

July 12, 2026 by admin Leave a Comment

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात लग्न ही एक फार मोठी जबाबदारी असते, जेव्हा तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतात, तेव्हा तुम्ही काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. […]

Filed Under: lifestyle

RBI क्रिप्टोवर पूर्ण बंदी घालण्याच्या भूमिकेवर ठाम, भारतात 3.9 कोटी क्रिप्टो गुंतवणूकदार

July 12, 2026 by admin Leave a Comment

क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांवर आता आयकर विभाग देखील कमालीचा कडक झाला आहे. अनेक क्रिप्टो गुंतवणूकदार आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये (ITR) व्यवहारांची पूर्ण आणि अचूक माहिती देत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकीकडे आरबीआयची बंदीची मागणी आणि दुसरीकडे कर विभागाची कारवाई यामुळे क्रिप्टो बाजारासमोरील अडचणी वाढल्या आहेत. भारतात क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना भीती आहे की त्यावर बंदी घातली […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 493
  • Page 494
  • Page 495
  • Page 496
  • Page 497
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
  • ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in