एफआयएच हॉकी विश्वचषक 2026च्या आधी भारतीय संघाच्या जर्सीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक दशकांपासून निळ्या जर्सीमध्ये खेळणारा भारतीय हॉकी संघ आता विश्वचषकात प्रामुख्याने भगव्या रंगाची जर्सी परिधान करणार आहे. हॉकी इंडियाच्या या निर्णयामुळे क्रीडाविश्वात चर्चेला सुरुवात झाली आहे. भारताचे माजी कर्णधार विरेन रास्किन्हा हे या निर्णयाला तीव्र विरोध करणाऱ्यांपैकी एक आहेत. महान भारतीय हॉकीपटूंपैकी […]
Archives for July 2026
मोठी बातमी! भाजपमध्ये या, नाहीतर गोळ्या घालू, आई-वडिलांनाही दिल्या धमक्या…अभिजीत दीपकेच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानी परतले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप करत आंदोलनादरम्यान धमक्या मिळाल्याचा दावा केला. अभिजीत दीपके यांनी सांगितले की, आंदोलन सुरू असताना भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. “मला अनेक ऑफर्स […]
पेलेट गनाचा वापर मनमानी का मानावा? सुप्रीम कोर्टाचा वकिलाला सवाल, CJI सूर्यकांत यांचे मोठे संकेत
दिल्लीतील जंतर-मंतरवर सीजेपी आंदोलकांवर पेलेट गनचा वापर करण्यात आला. त्याविरोधात दाखल याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश सूर्यं कांत यांच्या पीठाने पेलेट गनचा वापर करण्याविषयी एक प्रोटोकॉल तयार करण्यावर भर दिला. ज्येष्ठ विधीज्ञ वृंदा ग्रोवर यांच्या युक्तीवादानंतर सरन्यायाधीशांनी अति प्रमाणात बळाचा वापर केल्याचा आरोप पाहता पेलेट गन कार्यपद्धती निश्चित करण्यात यावी असा […]
जुहूत 60 कोटींचं घर, लोणावळ्यात 100 एकरचा फार्महाऊस..; सनी देओलकडे थक्क करणारी मालमत्ता
अभिनेता सनी देओलच्या हाती सध्या अनेक प्रोजेक्ट्स आहेत. नुकतंच त्याच्या 'बंटवारा 1947' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यासोबतच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात तो हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे. ओटीटीवरील त्याचा 'इक्का' हा चित्रपटसुद्धा चर्चेत राहिला. एकापाठोपाठ प्रोजेक्ट करत असतानाच सनी देओलच्या संपत्तीकडे चाहत्यांचं लक्ष वेधलं गेलंय. 2023 मध्ये 'गदर 2' सुपरहिट झाल्यापासून सनी देओलच्या […]
आता खैर नाहीच, अभिजीत दिपके बरसला कंगना राणावत हिच्यावर, 15 ते 28 वयोगटातील..
कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. जंतर मंतरवर पेपरफुटीच्या मुद्द्यात मोठे आंदोलन अभिजीत दिपकेने पुकारले. या आंदोलनाला घणघणीत यश मिळाले. थेट केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. या राजीनाम्यासाठी मोठा दबाव सरकारवर होता. जेंनझी सरकारविरोधात रस्त्यावर आले. अभिजीत दिपके याच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो विद्यार्थी या आंदोलनाच्या […]
काय? बाल्कनीमध्ये 6 जणांसाठी बाथटब… तमन्ना भाटीयाच्या घरातील खास आकर्षण, एकदा पाहाच
बॉलिवूड अभिनेत्री कायमच त्यांच्या ग्लॅमरस आणि लग्झरी आयुष्यासाठी चर्चेत असतात. चाहत्यांना त्यांच्याविषयी सतत जाणून घ्यायचे असते. त्या कुठे राहतात? त्यांचे घर आतुन कसे आहे? त्याच्या बेडरुममध्ये काय काय आहे? हे सर्व चाहत्यांना पाहायचे असते. नुकताच अभिनेत्री तमन्ना भाटीयाचे घर चित्रपट निर्माती फराह खानने दाखवले. हे घर पाहून सर्वजण चकीत झाले. चित्रपट निर्माती फराह खानने काही […]