• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

निर्भयपणे काम करा, CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर, वादादरम्यान CRPF प्रमुखांचा जवानांना थेट संदेश

July 30, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) 35 हून अधिक दिवसांचे आंदोलन केले. 20 जुलै रोजी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाने बळाचा वापर केल्याचा आरोप झाला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. CRPF चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी यावर आता मौन सोडले आहे. त्यांनी […]

Filed Under: india

Abhijeet Dipke : मग ते कसले चाणक्य ? CJP च्या अभिजीत दीपकेंचा अमित शहांवर थेट निशाणा

July 30, 2026 by admin Leave a Comment

तरूणाईचा आवजा बनून अख्खा देश गाजवणारी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात CJP ला बाहेरून, परदेशातून फंडिंग होत असल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. मात्र याच मुद्यावरून आता सीजेपचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी स्पष्टीकरण देत देशाच्या गृहमंत्र्यांनाच टोला लगावला आहे. कॉकरोच जनता पार्टीला बाहेरून फंडिंग येतंय, पण अमित शहा असताना हे […]

Filed Under: india

Gen-Z ने जंतर-मंतरवर येऊन फक्त भारताला… रामदेव बाबांच्या धक्कादायक आरोपांनी खळबळ

July 30, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे 30 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जुलै रोजी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला. या आंदोलनाचे नेतृत्व कॉकरोच जनता पार्टी (CJP) करत होती. विविध विरोधी पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आंदोलनादरम्यान काही घोषणांवरून आणि वापरलेल्या भाषेवरून वाद निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर योगगुरू रामदेवबाबा यांनी आंदोलन आणि त्यातील काही मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. […]

Filed Under: Latest News

ना सोने ना चांदी ना पैसा, अभिजीत दिपके मुलीच्या घरच्यांकडून घेणार लग्नात फक्त ही गोष्टी, आईनेच..

July 30, 2026 by admin Leave a Comment

कॉकरोच जनता पार्टीने अगदी कमी कालावधीमध्ये दमदार काम केले. अभिजीत दिपके अमेरिकेतून दिल्लीत पोहोचला आणि त्याने नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाला सुरूवातीला प्रतिसाद मिळाला नाही, पण त्यानंतर विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. देशभरातून विद्यार्थी जंतर मंतवर पोहोचत होते. त्यातच अभिजीत दिपकेने 20 जुलै रोजी संसदेवर मोर्चा काढला आणि तिथेच हे आंदोलन अधिक […]

Filed Under: india

संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना मिळते थाळी? व्हेज-नॉनव्हेजची इतकी किंमत..

July 30, 2026 by admin Leave a Comment

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेतील कॅन्टीनबद्दल अनेकांना कुतूहल असतं. याठिकाणी अत्यंत स्वस्त दरांत खाद्यपदार्थ मिळतात, असं म्हटलं जातं. खासदार आणि संसदेच्या कर्मचाऱ्यांना कमी दरात जेवण मिळायचं. इथे मटण बिर्याणीची किंमत सुमारे 65 रुपये आणि उकडलेल्या भाज्यांची किंमत फक्त 12 रुपये होती. सरकारी अनुदानामुळे पदार्थांचे दर इतके कमी होते. परंतु आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलली […]

Filed Under: india

मोठी बातमी! कॅप नं. 278 म्हणत अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला भावनिक निरोप; व्हिडिओ शेअर करत केली घोषणा

July 30, 2026 by admin Leave a Comment

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा क्रिकेटच्या तिन्ही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा त्याने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत केली. रहाणेच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्याचा निरोपाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 48
  • Page 49
  • Page 50
  • Page 51
  • Page 52
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in