• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

संसदेच्या कॅन्टीनमध्ये किती रुपयांना मिळते थाळी? व्हेज-नॉनव्हेजची इतकी किंमत..

July 30, 2026 by admin Leave a Comment


संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेतील कॅन्टीनबद्दल अनेकांना कुतूहल असतं. याठिकाणी अत्यंत स्वस्त दरांत खाद्यपदार्थ मिळतात असं म्हटलं जातं. खासदार आणि संसदेच्या कर्मचाऱ्यांना कमी दरात जेवण मिळायचं. इथे मटण बिर्याणीची किंमत सुमारे 65 रुपये आणि उकडलेल्या भाज्यांची किंमत फक्त 12 रुपये होती. सरकारी अनुदानामुळे पदार्थांचे दर इतके कमी होते. परंतु आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. सरकारने हे अनुदान रद्द केले आहेत. म्हणजेच संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता पूर्वीसारखं स्वस्त दरांत जेवण मिळणार नाही.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेतील कॅन्टीनबद्दल अनेकांना कुतूहल असतं. याठिकाणी अत्यंत स्वस्त दरांत खाद्यपदार्थ मिळतात, असं म्हटलं जातं. खासदार आणि संसदेच्या कर्मचाऱ्यांना कमी दरात जेवण मिळायचं. इथे मटण बिर्याणीची किंमत सुमारे 65 रुपये आणि उकडलेल्या भाज्यांची किंमत फक्त 12 रुपये होती. सरकारी अनुदानामुळे पदार्थांचे दर इतके कमी होते. परंतु आता ही व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. सरकारने हे अनुदान रद्द केले आहेत. म्हणजेच संसदेच्या कॅन्टीनमध्ये आता पूर्वीसारखं स्वस्त दरांत जेवण मिळणार नाही.

अनुदान रद्द केल्यानंतर संसद कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांसाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. आता रोटी 3 रुपयांना मिळणार आहे. इतर पदार्थांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. शाकाहारी लंच बुफेची किंमत आता 500 रुपये तर मांसाहारी लंच बुफेची किंमत 700 रुपये झाली आहे. मटण बिर्याणीची किंमतही 150 रुपये झाली आहे. तर चिकन बिर्याणी 100 रुपयांना मिळत आहे.

अनुदान रद्द केल्यानंतर संसद कॅन्टीनमधील खाद्यपदार्थांसाठी नवीन दर निश्चित करण्यात आले आहेत. आता रोटी 3 रुपयांना मिळणार आहे. इतर पदार्थांच्या किंमतीतही लक्षणीय वाढ झाली आहे. शाकाहारी लंच बुफेची किंमत आता 500 रुपये तर मांसाहारी लंच बुफेची किंमत 700 रुपये झाली आहे. मटण बिर्याणीची किंमतही 150 रुपये झाली आहे. तर चिकन बिर्याणी 100 रुपयांना मिळत आहे.

संसदेच्या कॅन्टीमध्ये चिकन करी 75 रुपये योगहर्ट राइस 40 रुपये एग करी 30 रुपये मसाला डोसा 50 रुपये कढी पकोडे 30 रुपये साधं ऑम्लेट 20 रुपये मटर पनीर 60 रुपये आणि व्हेज थाळी 100 रुपयांना मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार संसद कॅन्टीनमध्ये दिलं जाणारं अनुदान बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 पासून यावर चर्चा सुरू होती. अखेर ते आता पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

संसदेच्या कॅन्टीमध्ये चिकन करी 75 रुपये, योगहर्ट राइस 40 रुपये, एग करी 30 रुपये, मसाला डोसा 50 रुपये, कढी पकोडे 30 रुपये, साधं ऑम्लेट 20 रुपये, मटर पनीर 60 रुपये आणि व्हेज थाळी 100 रुपयांना मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सरकार संसद कॅन्टीनमध्ये दिलं जाणारं अनुदान बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. 2016 पासून यावर चर्चा सुरू होती. अखेर ते आता पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे.

सरकारी खर्च कमी करणं आणि करदात्यांच्या पैशांची बचत करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. अनुदान रद्द केल्यावर सरकारला लक्षणीय बचतीची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकते. म्हणूनच हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानला जात आहे.

सरकारी खर्च कमी करणं आणि करदात्यांच्या पैशांची बचत करणं हा यामागील मुख्य उद्देश आहे. अनुदान रद्द केल्यावर सरकारला लक्षणीय बचतीची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे लोकसभा सचिवालयाची दरवर्षी 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त बचत होऊ शकते. म्हणूनच हा निर्णय आर्थिकदृष्ट्या फायदेशीर मानला जात आहे.

भारतीय पर्यटन विकास महामंडळाकडे (ITDC) संसदेची कॅन्टीत हस्तांतरित करण्यात आली आहे. याआधी नॉर्दन रेल्वेकडे ही जबाबदारी होती. या निर्णयाचा परिणाम फक्त संसदेपुरता मर्यादित नाही तर तो सर्वसामान्य जनतेमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. कारण यातून सरकारने खर्च कमी करण्यासाठी पावलं उचलल्याचं दिसून येतंय. ही माहिती लोकसभा सचिवालयाच्या सामान्य कार्यशाखेनं जानेवारी 2021 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकावर आधारित आहे.

भारतीय पर्यटन विकास महामंडळाकडे (ITDC) संसदेची कॅन्टीत हस्तांतरित करण्यात आली आहे. याआधी नॉर्दन रेल्वेकडे ही जबाबदारी होती. या निर्णयाचा परिणाम फक्त संसदेपुरता मर्यादित नाही, तर तो सर्वसामान्य जनतेमध्येही चर्चेचा विषय बनला आहे. कारण यातून सरकारने खर्च कमी करण्यासाठी पावलं उचलल्याचं दिसून येतंय. ही माहिती लोकसभा सचिवालयाच्या सामान्य कार्यशाखेनं जानेवारी 2021 मध्ये जारी केलेल्या परिपत्रकावर आधारित आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!
  • नालासोपाऱ्यात खळबळ, बिर्याणीच्या दुकानातील उंदराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नागरिकांमध्ये तीव्र संताप

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in