शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि न्यायमूर्ती बी. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असून, अंतिम युक्तिवादाबाबत महत्त्वाचे निर्देश दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना पक्षाच्या नाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाशी संबंधित हे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून सर्वोच्च […]
Archives for July 2026
Ajinkya Rahane Retirement: अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला रामराम, सगळ्या फॉर्मेटमधून निवृत्त, Video Viral
भारताचा वरिष्ठ फलंदाज अजिंक्य रहाणेने गुरुवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर केली. सर्व फॉरमेटमधून रहाणे यांनी निवृत्ती जाहीर केली आहे. रहाणे यांनी व्हिडिओ शेअर करत ही माहिती सर्वांना दिली आहे. राहणे यांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे आता क्रिकेटप्रेमींना धक्का मिळाला आहे. अजिंक्य यांचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. 38 वर्षीय रहाणेने 2013 मध्ये सुरू झालेल्या आपल्या कारकिर्दीत […]
तिला’ मंत्रिमंडळात ठेवलं आहे, अन्… गिरीश महाजन आणि विजय चौधरींमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय?
नंदूरबारच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणाने महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. विजय चौधरी आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यातील संभाषणाच्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजप नेते विजय चौधरी यांनी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याविषयी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे समोर आले आहे. भाजपचे उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांनी रक्षा खडसे यांचा […]
मोठी बातमी! तुकाराम मुंढेंविरोधात तब्बल 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार; थेट मंत्र्यांकडे घेतली धाव
राज्यात अन्न भेसळविरोधी कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेतील 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. 15 जुलै रोजी सादर करण्यात आलेल्या […]
सर्वात मोठी बातमी ! उद्धव ठाकरेंना कोर्टाचे समन्स; काय आहे प्रकरण?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्याण कोर्टाने समन्स बजावले आहे. वसंत डावखरे प्रकरणात कोर्टाने उद्धव ठाकरे यांना समन्स बजावले असून त्यांना 5 ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे कोर्टात हजर राहणार की वकिला मार्फत आपलं म्हणणं मांडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. वसंत डावखरे यांनी याप्रकरणी कोर्टात दाद मागितली होती. डावखरे […]
कुर्ता फाडला, फरफटत नेलं, अब्रुच लुटल्यासारखं वाटलं..; शबाना आझमी भावूक
अभिनेता सनी देओलच्या ‘बंटवारा 1947’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात सनीसोबत त्याचा मुलगा करण देओल, प्रिती झिंटा, अली फजल आणि शबाना आझमी यांच्याही भूमिका आहेत. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. तर आपल्या दमदार अभिनयाने ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. ट्रेलर लाँचच्या कार्यक्रमात त्या चित्रपटातील एका सीनविषयी मोकळेपणे व्यक्त […]