आजकाल अन्न गरम राहण्यासाठी ॲल्युमिनियमच्या फॉइल पेपरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मग ते चिकन आणि भाज्यांचे पाकीट बंद करण्यासाठी असो किंवा ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वीही त्याचा वापर केला जातो. सर्वांनाच वाटते की, फॉइल पेपरमध्ये अन्न चांगले राहते. सर्रासपणे त्याचा वापर केला जातो. पण खरोखरच हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? याचा कोणीही विचार करत नाही. सर्वजण […]
Archives for July 2026
दोनदा गर्भपात, नको होतं बाळ.. चर्चांवर समंथाने दिलं सडेतोड उत्तर; प्रेग्नंसीबद्दल म्हणाली..
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू लवकरच आई होणार आहे. डिसेंबर 2025 मध्ये तिने दिग्दर्शक-निर्माता राज निदिमोरूशी दुसरं लग्न केलं होतं. हे दोघं आता आई-बाबाची भूमिका स्वीकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. समंथाने याआधी दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यशी पहिलं लग्न केलं होतं. लग्नाच्या चार वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला होता. या घटस्फोटामागचं मुख्य कारण समंथाला आई व्हायचं नव्हतं, असं म्हटलं […]
Petrol Diesel Price : मोठी खळबळ! कच्च्या तेलाच्या किमतीत थेट वाढ, आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर तपासा..
Petrol Diesel New Rate : इराण आणि अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. होर्मुज खाडीतून जाणाऱ्या व्यापारी जहाजांना टार्गेट केले जातंय. त्यामध्येच जागतिक बाजारात यामुळे खळबळ उडाली. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. युरोपीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगणाला पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे भाव तीन टक्क्यांनी वधारून प्रति बॅरल […]
सूर्याचे संक्रमण ‘या’ 4 राशींच्या लोकांसाठी ठरेल शुभ , लक्ष्मी देवीच्या कृपेने उघडतील खजिन्याचे दरवाजे
ज्योतिषशास्त्रानुसार 16 जुलै 2026 रोजी ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशी सोडून कर्क राशीत प्रवेश करेल. तर सूर्य देव हे सन्मान, प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा स्वामी मानले जातात. जेव्हा सूर्य कर्क राशीत प्रवेश करतो तेव्हा कौटुंबिक सुख आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी हा एक अनुकूल काळ असतो. ज्योतिषी सांगतात की, जेव्हा सूर्य कुंडलीतील तिसऱ्या, सहाव्या, दहाव्या आणि अकराव्या […]
शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीओसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. शरद पवार एनडीएमध्ये जाणार म्हटल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला. यासोबतच डीलिमिटेशन बिलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएसोबत आहे, असेही सांगितले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनडीएमध्ये सहभागी झाला तर त्यांना थेट अर्थमंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले गेले. मात्र, अजित पवारांचा गट […]
IND vs ENG 2nd ODI ची वेळ बदलली, टीम इंडियाचा कॅप्टनही बदलला जाणार, अचानक असं होण्यामागचं कारण काय?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर, तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. टीम इंडियाने टी-20 मालिका गमावली असली तरीही वनडे मालिकेची सुरुवात गोड केली आहे. टीम इंडियाने पहिला सामना सहज जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरा सामना उद्या रंगणार आहे. या सामन्याची वेळ तर बदलली आहे पण संघाचा कर्णधारही बदलला […]