काल स्पेनने फिफा विश्वचषक 2026 मधील सर्वात मोठा उलटफेर घडवला. त्यांनी स्पर्धेतील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानल्या जाणाऱ्या फ्रान्सला 2-0 ने पराभूत करून स्पर्धेतून बाहेर काढले. 1998 आणि 2018 चे विजेते, सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्यास उत्सुक होते, परंतु स्पेनने त्यांना एकतर्फी पराभूत केले. अमेरिकेतील डॅलस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात स्पेनसाठी मिकेल ओयार्झाबाल आणि […]
Archives for July 2026
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल… मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान मोर्चाच्या कार्यक्रमात बोलताना शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, मी शक्यतो कमी सत्कार स्वीकारतो. मात्र, किसान मोर्चाने सत्कारासाठी आग्रह धरल्यानंतर मी होकार दिला, कारण या माध्यमातून शेतकऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा समजून घेण्याची संधी मिळते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ […]
7 वी नापास, हॉटेलमध्ये बनला वेटर, बांगड्याही विकल्या.. आज हा सुपरस्टार 2400 कोटींचा मालक
अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एका आहे, पण तो सर्वात फिट अभिनेता म्हणूही ओळखला जातो. ‘खिलाडी कुमार’ म्हणून ओळखला जाणारा अक्षय वर्षाला अनेक चित्रपटांमध्ये काम करतो. कोट्यवधींची कमाई, आलिशान जीवनशैली आणि अफाट लोकप्रियता हे त्याच्या आजच्या आयुष्याचे भाग आहेत. पण या यशामागे अनेक वर्षांचा संघर्ष, अपयश आणि कठोर मेहनत दडलेली आहे. […]
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! बदलणार IRCTC ची वेबसाईट; तत्काल तिकीट बुकिंग होणार सुपरफास्ट
आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाईटवर प्रवाशांना अनेक नवीन आणि प्रगत फीचर्सचा लाभ घेता येणार आहे. तिकीट बुक करताना नेहमी त्रास देणाऱ्या अनावश्यक कॅप्चा (CAPTCHA) कोडची कटकट आता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः ऐनवेळी लागणाऱ्या ‘तत्काल तिकीट बुकिंग’साठी युजर्सचा वेळ वाचणार असून अवघ्या काही सेकंदात तिकीट कन्फर्म करणे शक्य होणार आहे. जर तुम्ही अनेकदा ट्रेनने प्रवास करत […]
लोकप्रिय अभिनेत्री शेतात करतेय काम, थेट खुरपतानाचे फोटो केले शेअर, सर्वजण करत आहेत कौतुक
'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे मालिका संपल्यानंतरही चाहत्यांच्या कायम संपर्कात आहे. अभिनयासोबतच ती आपल्या मातीतल्या नात्यामुळे आणि शेतीप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती घरच्या शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही […]
IND vs ENG: अरेरे आता काय भारत हरणार…पण एका क्षणात गेम पलटला, एक ओव्हर टर्निंग पॉइंट ठरली अन् टीम इंडिया सहज जिंकली
एजबॅस्टन येथे टीम इंडियाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार आणि अक्षर पटेल यांनी अचूक गोलंदाजी करत इंग्लंडला 50 षटकेही खेळू दिली नाहीत आणि त्यांना 47.5 षटकांत 258 धावांवर रोखले. एका क्षणी इंग्लंडने केवळ 107 धावांत सहा गडी गमावले होते, पण लियाम डॉसन आणि जो रूट यांनी शानदार शतकी भागीदारी करून संघाला […]