• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

लोकप्रिय अभिनेत्री शेतात करतेय काम, थेट खुरपतानाचे फोटो केले शेअर, सर्वजण करत आहेत कौतुक

July 15, 2026 by admin Leave a Comment


'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अश्विनी महांगडे मालिका संपल्यानंतरही चाहत्यांच्या कायम संपर्कात आहे. अभिनयासोबतच ती आपल्या मातीतल्या नात्यामुळे आणि शेतीप्रती असलेल्या जिव्हाळ्यामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

अनेकदा ती घरच्या शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत साध्या वेशात शेतात काम करताना दिसत असून हळदीच्या पिकाची मशागत करत असल्याचे पाहायला मिळते.

अनेकदा ती घरच्या शेतात काम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. यावेळी अश्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हळदीच्या शेतात खुरपणी करतानाचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये ती अत्यंत साध्या वेशात शेतात काम करताना दिसत असून, हळदीच्या पिकाची मशागत करत असल्याचे पाहायला मिळते.

ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारी अभिनेत्री असली तरी आपल्या मुळांशी जोडलेली राहण्याचा तिचा स्वभाव या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतो. फोटो शेअर करताना अश्विनीने एक भावनिक आणि प्रेरणादायी कॅप्शनही लिहिले आहे. ती म्हणते ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ पडो... त्या त्या वेळी शेतकरी शून्यातून जग उभं करतो. तेच संस्कार वडिलांनी केले. शेतकरी खचत नसतो. या शब्दांतून तिने शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम करत वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची आठवण करून दिली आहे.

ग्लॅमरच्या दुनियेत वावरणारी अभिनेत्री असली तरी आपल्या मुळांशी जोडलेली राहण्याचा तिचा स्वभाव या फोटोंमधून स्पष्टपणे दिसून येतो. फोटो शेअर करताना अश्विनीने एक भावनिक आणि प्रेरणादायी कॅप्शनही लिहिले आहे. ती म्हणते, “ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ पडो… त्या त्या वेळी शेतकरी शून्यातून जग उभं करतो. तेच संस्कार वडिलांनी केले. शेतकरी खचत नसतो.” या शब्दांतून तिने शेतकऱ्यांच्या संघर्षाला सलाम करत वडिलांकडून मिळालेल्या संस्कारांची आठवण करून दिली आहे.

अश्विनीच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून तिच्या साधेपणाचे आणि शेतीशी असलेल्या नात्याचे भरभरून कौतुक केले आहे.

अश्विनीच्या या पोस्टला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून, तिच्या साधेपणाचे आणि शेतीशी असलेल्या नात्याचे भरभरून कौतुक केले आहे.

अभिनय क्षेत्रात यश मिळवूनही आपल्या मातीशी आणि शेतीशी असलेले नाते जपणारी अश्विनी महागंडे चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिची ही पोस्ट केवळ फोटोपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करणारा संदेशही देत आहे.

अभिनय क्षेत्रात यश मिळवूनही आपल्या मातीशी आणि शेतीशी असलेले नाते जपणारी अश्विनी महागंडे चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिची ही पोस्ट केवळ फोटोपुरती मर्यादित नसून, शेतकऱ्यांच्या संघर्षाची जाणीव करून देणारा आणि त्यांच्या जिद्दीला सलाम करणारा संदेशही देत आहे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप…
  • मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
  • प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज…
  • पुण्यातील उपोषणकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांना मोठे यश, सरकारने जीआर काढले; आंदोलन मागे घेतलं!
  • उपोषणाशिवाय…, जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलल्या

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in