• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज…

August 29, 2026 by admin Leave a Comment


नमो सहकारी टॅक्सी अंतर्गत मुंबई बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के पर्यंत कर्ज देणार असं प्रवीण दरेकर म्हणतायत. योजनेअंतर्गत दोन हजार टॅक्सींचा प्रस्ताव असून कर्ज उपलब्ध करून देणार असंही ते म्हणाले. टॅक्सी चालक फक्त ड्रायव्हर नाही तर भागीदार मालक होणार असंही दरेकरांनी म्हटलंय. नमो सहकार टॅक्सी ही लवकरच त्या ठिकाणी मुंबईकर ठाणे आणि एमएमआर रिजनच्या क्षेत्रामध्ये पहिल्या टप्प्यात येतेय. दोन हजार टॅक्सयांचा प्रस्ताव आहे. त्या टॅक्सी करता ड्रायव्हर्सना कर्ज उपलब्ध करून देण्याचं धोरण मुंबई बँकेने केलेलं आहे. 95 टक्के कर्ज त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्यामुळे ड्रायव्हर भागीदार बनत आज त्याच्या घामाला, त्याच्या श्रमाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम नमो टॅक्सीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम
  • मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदाची परीक्षा रद्द, लवकरच जाहीर होणार नवी तारीख
  • चमत्कार! 48 तास चिखलात अडकलेल्या चिमुकलीला जीवदान, नेपाळमधील Video व्हायरल
  • Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in