ज्योतिषशास्त्रानुसार बारा राशींची विभागणी पृथ्वी, जल, वायू आणि अग्नी या चार प्रमुख तत्त्वांमध्ये केली जाते. यापैकी अग्नी तत्त्व सर्वात ऊर्जावान, धाडसी आणि महत्त्वाकांक्षी मानले जाते. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार अग्नी तत्त्वाच्या तीन विशेष राशी आहेत ज्यांना सूर्यदेवाचा प्रचंड आशीर्वाद लाभतो. सूर्याच्या या विशेष कृपेमुळे या तीन राशींचे लोकं जीवनात कधीही हार मानत नाहीत आणि करिअरपासून ते मान […]
Archives for July 2026
weather update : पुढच्या दहा तासांमध्ये धो-धो कोसळणार, नदी नाले एक होणार, आयएमडीकडून पावसाचा मोठा इशारा
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे, आठवडाभरापेक्षा अधिक काळ पाऊसच झाला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. पावसाभावी पिकं सुकून चालली आहेत. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट सतावत आहे. या सर्व पार्श्वभू्मीवर आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे हवामान विभागाकडून तब्बल 15 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, पुढील दहा […]
FIFA: स्पेनकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही फ्रान्स खेळणार, विजयी झाल्यास मिळणार 283 कोटी
France, Third place play-off: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा पराभव झाला. मात्र अजूनही स्पर्धेतील प्रवास संपलेला नाही. कारण तिसऱ्या स्थानासाठी आणखी सामना फ्रान्सला करायचा आहे. (Photo: Equipe de France Twitter) तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्सचा सामना उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत पराभूत झालेल्या संघाशी होईल. हा सामना इंग्लंड किंवा अर्जेंटीनाशी होईल. हा हा सामना 19 जुलै […]
फ्लिपकार्टवर नथिंग फोन 4b स्मार्टफोनची विक्री सुरू, तुम्हाला खरेदीवर मिळेल 2 हजार 625 रुपयांची सूट
नथिंग कंपनीचा नवीन ‘बी’ सीरीजचा भाग असलेला Phone 4b स्मार्टफोन नुकताच लाँच झाला असून त्याची विक्री 14 जुलैपासून फ्लिपकार्टवर सुरू करण्यात आली आहे. या फोनचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 45 मिनी-एलईडी असलेला ‘ग्लिफ बार’ आहे. अँड्रॉइड 16 वर चालणाऱ्या या हँडसेटला तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. चला […]
या चित्रपटात झालेला 16 हजार किलो टोमॅटोचा वापर, चित्रपट ठरला सुपरहिट, केलेली प्रचंड कमाई
हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि कल्ट क्लासिक ठरलेल्या ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला आज 15 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 जुलै 2011 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना केवळ मनोरंजनच दिले नाही तर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा, भीतीवर मात करण्याचा आणि प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा संदेश दिला. त्यामुळेच प्रदर्शित होऊन दीड दशक उलटले असले […]
तुम्हालाही आरोग्याच्या बाबतीत ‘या’ समस्या सतावत असतील तर चुकूनही करू नका मखान्याचे सेवन
आजकाल मखाना हा सुपरफूड सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. कारण यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते तसेच ग्लूटेन-फ्री असण्यासोबतच अनेक पोषक तत्वांनी समृद्ध असतात, ज्यामुळे मखाना हे एक आरोग्यदायी नाश्ता बनले आहे. मात्र प्रत्येक आरोग्यदायी खाद्यपदार्थाप्रमाणे आरोग्यासाठी उत्तम ठरत असला तरी त्यात मखाना प्रत्येकाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असं नाही. आरोग्य तज्ञांच्या मते मखान्याच्या अति किंवा नियमित […]