• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

12 तास शूटिंग करून ही अभिनेत्री पोहोचली वारीत, साधेपणामुळे होतंय प्रचंड कौतुक

July 15, 2026 by admin Leave a Comment

आषाढी एकादशीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र सध्या विठ्ठलनामाच्या गजरात आणि भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यांमुळे राज्यभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. यंदाच्या वारीत सर्वसामान्य भाविकांसोबतच मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे. त्यात आता अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिचे नावही […]

Filed Under: entertainment

ODI World Cup 2027 फॉर्मेटमध्ये बदल, आता सुपर-7 आणि पहिल्या फेरीतून 2 संघ होणार आऊट

July 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून एका वर्षांचा अवधी शिल्लक असूनही जोरदार तयारी सुरू आहे. या स्पर्धेसाठी आयसीसीने मोठा बदल करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेत नवा फॉर्मेट पाहायला मिळणार आहे. यापूर्वी अशा पद्धतीने कधीच स्पर्धेचं आयोजन केलं गेलं नव्हतं. त्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये या फॉर्मेटबाबत प्रचंड उत्सुकता आहे. आयसीसीने 15 जुलैला नव्या फॉर्मेटची घोषणा […]

Filed Under: india

टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धेत मोठा बदल, आता उपांत्य फेरीचं गणित किचकट! आयसीसीने केली घोषणा

July 15, 2026 by admin Leave a Comment

आयसीसी टी20 वर्ल्डकप स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेचं 10वं पर्व होतं. आता 11व्या पर्वाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. टी20 वर्ल्डकप 2028 स्पर्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे होणार आहे. यासाठी आयसीसीने एक मोठा बदल केला आहे. या बदलाची क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा रंगली आहे. 2028 स्पर्धेत आता फक्त दोन संघ सरळ […]

Filed Under: cricket

पाकिस्तानात नव्या देशाची घोषणा? सरकारविरोधात सर्वात मोठे बंड; POK मध्ये मोठी खळबळ!

July 15, 2026 by admin Leave a Comment

Pok And Pakistan : पाकिस्तानमधील सध्या आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सरकारविरोधात प्रचंड रोष निर्माण झाला आहे. लोकांच्या झुंडीच्या झुंडी रस्त्यावर आंदोलनाला बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळेच पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनीर मोठ्या अडचणीत सापडले आहेत. लोकांच्या या असंतोषाचे नेतृत्त्व जॉईंट आवामी अॅक्शन कमिटीचे (JAAC) प्रमुख नेते सरदार अमन […]

Filed Under: Latest News

28 वर्षांपू्र्वीचं प्रचंड सुपरहिट गाणं, जे ऐकताच मुली देखील दिवसभर गुणगुणतात, आजही गाण्याची प्रचंड क्रेझ

July 15, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या कारकिर्दीत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. मात्र, अभिनेता सलमान खानसोबतच्या चित्रपटांच्या शूटिंगदरम्यानच्या आठवणी आजही तिच्यासाठी तितक्याच खास आहेत. नुकत्याच एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिने ‘प्यार किया तो डरना क्या’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ओ ओ जाने जाना’ या गाण्याच्या चित्रीकरणावेळी घडलेला एक रंजक अनुभव प्रेक्षकांसमोर मांडला. सध्या करिश्मा कपूर ‘इंडियाज […]

Filed Under: entertainment

पक्ष सोडण्याचा नवा पॅटर्न… बायकोला ईडीची नोटीस येताच नवऱ्याने पक्ष सोडला; सर्वच पदांचा दिला राजीनामा

July 15, 2026 by admin Leave a Comment

सध्या ईडीची नोटीस किंवा पोलिसी कारवाईच्या धाकाने राजकीय नेत्यांकडून पक्ष सोडण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. अनेक नेते कोलांटउडी घेताना दिसत आहेत. अगदी पक्षात सुरुवातीपासून काम करणारे, नेतृत्वाच्या पाठी खंबीरपणे उभे असणारे नेतेही पक्ष सोडताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे अत्यंत विश्वासू सहकारी मदन मित्रा यांनी पक्ष सोडला आहे. त्याला कारणही अजब आहे. मित्रा […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 437
  • Page 438
  • Page 439
  • Page 440
  • Page 441
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • 2 जेसीबी, 8 थार, 175 दुचाकी जिंकणारा मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड
  • Nagpur : नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
  • Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
  • जर कोणाला वाटत असेल की भारतात मुस्लिम नसावेत, तर तो हिंदू नाही; न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांचे वक्तव्य
  • प्रवाशांना सामावून घेण्यासाठी रेल्वे मार्गाचे चौपदरी होणार, या 7 मार्गांवर चालणार काम

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in