• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

FIFA: स्पेनकडून उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतरही फ्रान्स खेळणार, विजयी झाल्यास मिळणार 283 कोटी

July 15, 2026 by admin Leave a Comment

France, Third place play-off: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत फ्रान्सचा पराभव झाला. मात्र अजूनही स्पर्धेतील प्रवास संपलेला नाही. कारण तिसऱ्या स्थानासाठी आणखी सामना फ्रान्सला करायचा आहे. (Photo: Equipe de France Twitter)

तिसऱ्या स्थानासाठी फ्रान्सचा सामना उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लढतीत पराभूत झालेल्या संघाशी होईल. हा सामना इंग्लंड किंवा अर्जेंटीनाशी होईल. हा  हा सामना 19 जुलै रोजी मियामी स्टेडियमवर खेळला जाईल. (Photo: Equipe de France Twitter)

फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर फ्रान्स आता तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळणार आहे. यातील विजेत्या संघाला 283 कोटी रुपये मिळतील. (Photo: Equipe de France Twitter)

फिफा विश्वचषक 2026 च्या पहिल्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर फ्रान्स आता तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात खेळणार आहे. यातील विजेत्या संघाला 283 कोटी रुपये मिळतील. (Photo: Equipe de France Twitter)

फ्रान्सने हा सामना गमावला तर चौथ्या स्थानावर राहील. त्यामुळे बक्षिसी रक्कम ही 264 कोटी रुपये मिळेल. त्यामुळे आता फ्रान्स तिसऱ्या स्थानी राहते की चौथ्या स्थानी हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. (Photo: Equipe de France Twitter)

फ्रान्ससाठी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या सामन्यात विजय मिळवून फ्रेंच संघ आपले प्रशिक्षक आणि व्यवस्थापक डिडिएर डुशॉम्प यांना निरोप देण्याचा प्रयत्न करेल. हा डिडिएर डुशॉम्प यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. (Photo: Equipe de France Twitter)

फ्रान्ससाठी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या सामन्यात विजय मिळवून, फ्रेंच संघ आपले प्रशिक्षक आणि व्यवस्थापक डिडिएर डुशॉम्प यांना निरोप देण्याचा प्रयत्न करेल. हा डिडिएर डुशॉम्प यांच्या प्रशिक्षक कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. (Photo: Equipe de France Twitter)

Filed Under: cricket

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Tukaram Mundhe-Roshan Jacob : तुकाराम मुंढेंप्रमाणेच आपला धाक, वेगळी ओळख बनवणाऱ्या IAS डॉ. रोशन जेकब कोण? जाणून घ्या या लेडी सिंघम बद्दल
  • Pune MHADA Lottery : पुण्यात घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण, म्हाडाकडून 4400 घरांसाठी सोडत जाहीर; अर्ज कसा, कुठे करावा?
  • परप्रांतीयाची इतकी मग्रुरी? मराठी माणसाला खाद्यपदार्थ न देण्याचं आवाहन; व्हिडीओने खळबळ!
  • देशातील 8.7 कोटी युवा शिक्षण, नोकरीपासून दूर; नीति आयोगाच्या अहवालातून धक्कादायक वास्तव समोर
  • त्यांच्या डोक्याचे पार्ट… खवड्या डोंगर प्रकरणात दिसलं असं काही की…अधिकाऱ्याने सांगितला धक्कादायक प्रसंग!

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in