नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) नीट युजी 2026 चा निकाल जाहीर झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या 20 लाख विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यातील 11.21 लाख विद्यार्थ्यांना यश मिळालं आहे. या परीक्षेत पंजाब, हरियाणा, महाराष्ट्रासहित 8 राज्यांतील विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी करून टॉप 17 मध्ये स्थान पटकावलं आहे. टॉप 17 रँकमध्ये 8 राज्याचा समावेश पंजाब हरियाणा […]
Archives for July 2026
Maharashtra News LIVE : बोगस बियाणे व खतांसंदर्भात सरकार ॲक्शन मोडवर, तक्रार निवारण समिती गठित
बोनस बियाणे व खते या संदर्भात सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे. 29 जून 2025 रोजी स्थापन केलेली पाच सदस्यीय तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती सरकारकडून बरखास्त करण्यात आली आहे. बोगस बियाणांच्या तक्रारी पाहता, पुन्हा एकदा तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत संबंधित जागेला भेटी देऊन त्यांची तपासणी करून त्याबाबतचा अंतिम अहवाल […]
Petrol-Diesel Rate : पेट्रोलचे रेट वाढले की मिळाला दिलासा ? शुक्रवारची सकाळीच मोठी अपडेट
Petrol-Diesel Rate Today on July 17 : आज, शुक्रवारी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्या – इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL)ने आज सकाळी ६ वाजता जाहीर केलेल्या नवीन दरपत्रकानुसार इंधनाच्या किमती पूर्वीच्या पातळीवरच कायम ठेवण्यात आल्या आहेत. इंधनाचे दर जैसे […]
रेल्वे, पूल आणि विमानळांवर अमेरिकेचे भीषण हल्ले, वीजपुरवठा खंडित, इराणमध्ये परिस्थिती घातक, थेट..
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामध्येच मोठे हल्ले केले जात आहेत. आखाती देशातील परिस्थिती गंभीर होत आहे. आता अमेरिकेने इराणवरील हल्ले अधिक तीव्र केली आहेत. अमेरिकेने इराणमध्ये केलेल्या हल्ल्यानंतर अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला. हेच नाही तर अमेरिकेच्या निशाण्यावर होर्मुज खाडी आहे. होर्मुज खाडीत सलग दुसऱ्या दिवशी हल्ले झाली. अमेरिकेकडून सहाव्या […]
लाडक्या बहिणींना दणका; फडणवीस सरकारने आर्थिक चणचणीमुळे घेतला मोठा निर्णय
लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावे वगळण्यात आली होती. सरकारने घेतलेल्या या निर्णयाची चर्चा असताना आर्थिक चणचणीमुळे आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या निर्णयाने लाडक्या बहिणींना मोठा दणका बसला आहे. योजना आर्थिक चणचणीमुळे बंद एकनाथ शिंदे यांची योजना आर्थिक चणचणीमुळे […]
Horoscope Today 17th July 2026 : अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य
मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी आशादायी ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी अपेक्षित यशासाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून घाईघाईत निर्णय घेणे टाळा. छोट्या गुंतवणुकीतूनही आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील, मात्र मालमत्तेशी संबंधित […]