भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दोन सामन्यात रोहित शर्माची बॅट काही चालली नाही. त्यामुळे तिसऱ्या शेवटच्या वनडे सामन्यात त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम लागू शकतो. टीम इंडियाचा माजी कर्णधार आता फक्त वनडे सामने खेळत असून पुढचं लक्ष्य वर्ल्डकप 2027 असल्याचं त्याने अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर होणाऱ्या […]
Archives for July 2026
Horoscope : 4 राशींच्या आयुष्यात मोठा चमत्कार, 17 जुलैचा दिवस खुशखबर घेऊन येणार!
17 जुलै हा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींसाठी यश, मान-सन्मान आणि नवीन संधी घेऊन येऊ शकतो. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. व्यवसायात आर्थिक लाभाचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनु राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची उत्तम साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी […]
Indian Railways: स्वस्तात रेल्वे तिकीट योजनेवर रेल्वेची मोठी घोषणा, तिकीट बुकींगवर सूट, हे काम करा..
General Ticket Booking : जर तुम्ही नेहमी जनरल तिकीट काढून रेल्वेचा प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्या फायद्याची आहे. भारतीय रेल्वेने एक्सवर एक पोस्ट करुन सांगितले आहे की RailOne App अंतर्गत अनारक्षित ( Unreserved ) तिकीट बुकींग करणाऱ्या प्रवाशांना मिळणारे डिस्काऊंट आता पुढील वर्षापर्यंत वाढवले आहे. याचा सर्वात मोठा लाभ हा आहे की तुम्ही […]
निसर्गप्रेमींना स्वर्गापेक्षा कमी नाही भारतातील ‘हे’ बोटॅनिकल गार्डन, नक्की भेट द्या
निसर्गाच्या सान्निध्यात काहीवेळ शांत क्षण घालवण्याचा एक वेगळाच आनंद असतो. म्हणूनच आजकाल अधिकाधिक लोकं हिरवळ, रंगीबेरंगी फुले आणि दुर्मिळ वनस्पती असलेल्या ठिकाणांना भेट देण्यास पसंती देतात. जर तुम्हालाही निसर्ग सौंदर्य आवडत असेल, तर आपल्या भारतातील या काही बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी एक उत्तम प्लॅन करता येईल. येथे तुम्हाला नैसर्गिक सौंदर्यासोबतच विविध प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी […]
FIFA World Cup 2026 : स्पेनचा मास्टर खेळाडू, तो खेळताना टीम अजूनपर्यंत एकही मॅच हरलेली नाही, फायनलमध्ये मारणार फिफ्टी
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये शानदार प्रदर्शन करत स्पेनच्या टीमने फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल मॅचमध्ये स्पेनने फ्रान्सला 2-0 ने हरवलं. या टीममध्ये असा एक स्टार खेळाडू आहे, जो अजूनपर्यंत एकही मॅच हरलेला नाही. सलग 49 सामने त्याने जिंकले आहेत. (Photo: Getty Images) स्पेनच्या या खेळाडूच नावं फाबियन रुइज आहे. तो टीमच्या मिडफिल्डरच्या रोलमध्ये असतो. […]
अनिरुद्ध विनायक चतुर्थी 17 कि 18 तारखेला? जाणून घ्या योग्य तिथी, शुभ वेळ आणि पूजेची पद्धत
प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही चतुर्थी तिथी ही लाडक्या गणेशाला समर्पित केली जाते. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष या दोन्ही दिवशी विहित विधीनुसार गणपतीची पूजा आणि व्रत करण्याची प्रथा आहे. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. शुक्ल पक्षामध्ये येणारी चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अशी धार्मिक श्रद्धा आहे […]