अभिनेता सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. वृक्षप्रेमी, अभिनय प्रेमी, कोणत्याही मुद्यावर स्वतःचं ठाम आणि परखड मत मांडणारे सयाजी शिंदे यांनी फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर, दाक्षिणात्य सिनेविश्व आणि हिंदी सिनेविश्व देखील गाजवलं आहे. सयाजी शिंदे यांच्याबद्दल आणि त्यांच्या सिनेमांबद्दल आज सर्वांना माहिती आहे. पण त्यांच्या मुलाबद्दल फार कोणाला काहीच महिती नाही. अशात नुकताच […]
Archives for July 2026
जळगावमध्ये कारचा भीषण अपघात, तीन जणांचा मृत्यू, तीन गंभीर जखमी
जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव परिसरातील गाडेगाव येथील घाटात चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहनातून सहा जण प्रवास करत होते, याच दरम्यान जळगाव परिसरातील […]
Tasty Beer : बिअरचा हा ब्रँड म्हणजे नाद खुळा, चव अशी की तरुणांमध्ये तुफान क्रेझ; नाव काय?
भारतात मद्यपान करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीमध्ये आहे. परंतु प्रत्येकाची मद्यपानाची सवय, आवड, निवड वेगळी आहे. परंतु बिअर पिणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. म्हणूनच लोकांना आवडणाऱ्या सर्वात चविष्ट बिअर कोणत्या, ते जाणून घेऊ या. Kingfisher Ultra ही भारतातील सर्वाधिक पसंत केली जाणारी प्रीमियम बिअर मानली जाते. तिची चव अनेकांना आवडते. त्यानंतर Bira 91 Blonde ही बिअर तरुणांमध्ये लोकप्रिय […]
तिचं कन्यादान मी करेन..; दिवंगत सतीश कौशिक यांच्या लेकीसाठी अनुपम खेर यांची भावनिक पोस्ट
मैत्री म्हणजे केवळ एकत्र असणं नव्हे, तर कठीण काळात कुटुंबासारखं खंबीरपणे साथ देणंही असतं. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुन्हा एकदा ही गोष्ट सिद्ध केली आहे. त्यांचे जिवलग मित्र आणि अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर ते त्यांची मुलगी वंशिकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. 15 रोजी वंशिकाने तिचा 14 वा वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त […]
मोठी बातमी! जयंत पाटील शिंदेंच्या भेटीला, मोठं काहीतरी घडणार? नंदनवन निवासस्थानी खलबतं, घडामोडींना वेग
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जयंत पाटील हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी नंदनवन निवासस्थानी दाखल झाले आहे. त्यांच्यासोबत जितेंद्र आव्हाड देखील असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यात बैठकीला सुरुवात […]
IND vs ENG 2nd ODI: दुसऱ्या वनडेत विराट-श्रेयस पास, पण इशान किशनसह मधली फळी फूसss
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. कार्डिफच्या मैदानाचा मागचा इतिहास पाहता फार धावा होणार नाही याचा अंदाज क्रीडाप्रेमींना होता. भारताने 44 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमवून 233 धावा केल्या. तसेच विजयसाठी 234 धावांचं आव्हान दिलं आहे. खरं तर इंग्लंडच्या भूमीत हे आव्हान खूपच तोकडं आहे. त्यामुळे […]