• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Horoscope Today 17th July 2026 : अडकलेलं मोठं काम होणार, मुलांकडून आनंदाची बातमी मिळणार.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

July 17, 2026 by admin Leave a Comment


मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस तुमच्यासाठी आशादायी ठरण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा पदोन्नतीची संधी मिळाल्याने आत्मविश्वास वाढेल. विद्यार्थ्यांनी अपेक्षित यशासाठी अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवून घाईघाईत निर्णय घेणे टाळा. छोट्या गुंतवणुकीतूनही आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील, मात्र मालमत्तेशी संबंधित एखादा विषय थोडी चिंता निर्माण करू शकतो.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) - आज प्रगतीची इच्छा आणि काहीतरी नवीन करण्याचा उत्साह तुमच्यात दिसून येईल. तुमची गोड वाणी आणि विनम्र स्वभाव लोकांची मने जिंकेल त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमची उपस्थिती विशेष ठरेल. राजकीय किंवा प्रशासकीय कामांमध्ये किरकोळ अडथळे येऊ शकतात पण संयम ठेवल्यास मार्ग नक्की सापडेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील तसेच मनोरंजनाचे क्षणही अनुभवता येतील.

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज प्रगतीची इच्छा आणि काहीतरी नवीन करण्याचा उत्साह तुमच्यात दिसून येईल. तुमची गोड वाणी आणि विनम्र स्वभाव लोकांची मने जिंकेल, त्यामुळे समाजात मान-सन्मान वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुमची उपस्थिती विशेष ठरेल. राजकीय किंवा प्रशासकीय कामांमध्ये किरकोळ अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास मार्ग नक्की सापडेल. लांबच्या प्रवासाचा योग आहे. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या नवीन संधी उपलब्ध होतील, तसेच मनोरंजनाचे क्षणही अनुभवता येतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) -  आज प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. व्यवसायात मोठी जोखीम घेणे टाळा आणि प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आई-वडिलांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मानसिक समाधानासोबतच यश मिळवून देतील.

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे. व्यवसायात मोठी जोखीम घेणे टाळा आणि प्रत्येक व्यवहारात पारदर्शकता ठेवा. सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. आई-वडिलांची सेवा आणि त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मानसिक समाधानासोबतच यश मिळवून देतील.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) - आज तुमचे नेतृत्वगुण विशेष ठरतील. टीमवर्कच्या जोरावर कामात उत्तम यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा कायम राहील. लहान मुलांसाठी एखादी खास भेटवस्तू घेण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. हरवलेली आवडती वस्तू परत मिळू शकते. नवीन वाहन खरेदीचे स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज तुमचे नेतृत्वगुण विशेष ठरतील. टीमवर्कच्या जोरावर कामात उत्तम यश मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा कायम राहील. लहान मुलांसाठी एखादी खास भेटवस्तू घेण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. हरवलेली आवडती वस्तू परत मिळू शकते. नवीन वाहन खरेदीचे स्वप्नही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) - नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आवडीची जबाबदारी मिळाल्याने कामात उत्साह वाढेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कामात पारदर्शकता राखा आणि विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेणे टाळा. सरकारी कामाशी संबंधित एखादा विषय थोडी चिंता निर्माण करू शकतो.

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. आवडीची जबाबदारी मिळाल्याने कामात उत्साह वाढेल आणि मेहनतीचे योग्य फळ मिळेल. काही नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. कामात पारदर्शकता राखा आणि विरोधकांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून निर्णय घेणे टाळा. सरकारी कामाशी संबंधित एखादा विषय थोडी चिंता निर्माण करू शकतो.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) - आजचा दिवस आनंद समाधान आणि यशाने भरलेला असेल. प्रेम आपुलकी आणि सहकार्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जुना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करा. कुटुंबात शुभकार्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने दिवस खास ठरेल.

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आजचा दिवस आनंद, समाधान आणि यशाने भरलेला असेल. प्रेम, आपुलकी आणि सहकार्यामुळे नातेसंबंध अधिक मजबूत होतील. जुना आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य नियोजन करा. कुटुंबात शुभकार्याची तयारी सुरू होण्याची शक्यता आहे. मनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने दिवस खास ठरेल.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) -  करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास यश निश्चित मिळेल. कुटुंबातील मतभेद शांत संवादातून दूर होतील.

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. अडकलेले पैसे परत मिळाल्याने दिलासा मिळेल. दीर्घकाळापासूनची एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य दिल्यास यश निश्चित मिळेल. कुटुंबातील मतभेद शांत संवादातून दूर होतील.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) - आजचा दिवस उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला राहील. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी ठरेल. मात्र कोणाच्याही सल्ल्यावर विचार न करता विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा जाणवू शकतात त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही आवश्यक खर्च वाढू शकतात. कुटुंबातील प्रश्न संवादातून सोडवणेच योग्य ठरेल.

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आजचा दिवस उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला राहील. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी ठरेल. मात्र, कोणाच्याही सल्ल्यावर विचार न करता विश्वास ठेवू नका. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. जुन्या आरोग्याच्या तक्रारी पुन्हा जाणवू शकतात, त्यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही आवश्यक खर्च वाढू शकतात. कुटुंबातील प्रश्न संवादातून सोडवणेच योग्य ठरेल.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) - आज यश तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्यासोबतच पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. पगारवाढ किंवा बढतीची आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या मित्रामुळे कामात अडथळा येऊ शकतो त्यामुळे सावधगिरी बाळगा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींचा सल्ला उपयुक्त ठरेल. अविवाहितांच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज यश तुमच्या बाजूने राहील. कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळण्यासोबतच पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. पगारवाढ किंवा बढतीची आनंदाची बातमी मिळू शकते. एखाद्या मित्रामुळे कामात अडथळा येऊ शकतो, त्यामुळे सावधगिरी बाळगा. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भाऊ-बहिणींचा सल्ला उपयुक्त ठरेल. अविवाहितांच्या आयुष्यात नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) -  आज तुमची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळाल्याने समाधान वाटेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना सन्मान मिळू शकतो. जुन्या चुका लक्षात ठेवून त्यातून धडा घ्या. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण करेल.

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज तुमची सर्जनशीलता आणि आत्मविश्वास उच्च पातळीवर असेल. प्रत्येक काम उत्साहाने पूर्ण कराल. गरजू लोकांना मदत करण्याची संधी मिळाल्याने समाधान वाटेल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना सन्मान मिळू शकतो. जुन्या चुका लक्षात ठेवून त्यातून धडा घ्या. कुटुंबासोबत घालवलेला वेळ नात्यांमध्ये अधिक गोडवा निर्माण करेल.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) - आज आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बराच काळ प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद अनेक अडलेली कामे पूर्ण करण्यात मदत करतील.

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज आर्थिक बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष द्या. अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावरून कोणतीही गुंतवणूक करू नका. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बराच काळ प्रलंबित असलेले सरकारी काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आई-वडिलांचे आशीर्वाद अनेक अडलेली कामे पूर्ण करण्यात मदत करतील.

मीन राशी (Pisces Daily Horoscope) - आजचा दिवस नवीन संधी आणि मोठ्या यशाचा संकेत देणारा ठरेल. पद प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. बोलताना संयम बाळगा आणि ऐकीव गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात प्रेम विश्वास आणि सुसंवाद अधिक दृढ होईल.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आजचा दिवस नवीन संधी आणि मोठ्या यशाचा संकेत देणारा ठरेल. पद, प्रतिष्ठा आणि करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. बोलताना संयम बाळगा आणि ऐकीव गोष्टींवर लगेच विश्वास ठेवू नका. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या विवाहातील अडथळे दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात प्रेम, विश्वास आणि सुसंवाद अधिक दृढ होईल. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ठाणे मॅरेथॉन: विजेत्यांना मेडल न मिळाल्याने पालकांचा गोंधळ
  • Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने काढून घेतलेला राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांना परत करा: सुप्रिया सुळे
  • यंदाच्या बाप्पांच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि शुभ मुहूर्त
  • Paithani Saree : पैठणी साडीसाठी आता बारकोड: वस्त्रोद्योग मंत्र्यांनी दिली माहिती, फसवणूक थांबणार
  • ‘द ग्रेट खली’च्या कारला अपघात, व्हिडीओ पोस्ट करुन म्हणाला.. तुमच्या आशीर्वादाने

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in