‘हेरा फेरी’ या फ्रँचाइजीमधील तिसऱ्या भागावरून सध्या मोठा वाद सुरू आहे. ‘हेरा फेरी 3’च्या मालकीवरून सुरू झालेला वाद आता टोकावर पोहोचला आहे. सध्या हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि चित्रपटसुद्धा पुढे ढकलण्यात आलं आहे. यादरम्यान आता दिग्गज अभिनेते परेश रावल यांनी अक्षय कुमारकडून मिळालेल्या 25 कोटी रुपयांच्या नोटिशीवर प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षीच ‘हेरा फेरी […]
Archives for July 2026
Sonam Wangchuk : 9 किलो वजन घटलं, सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक; डॉक्टरांनी दिला मोठा इशारा
Sonam Wangchuk condition is critical : विविध मागण्यांसाठी राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे 28 जूनपासून आमरण उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांची प्रकृती आता “अत्यंत गंभीर” आहे, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. एवढंच नव्हे तर, त्यांचं हे उपोषण आणखी लांबलं, तर शरीरातील महत्त्वाच्या अवयवांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ […]
मुंबईत घर खरेदी महागणार? नोंदणी शुल्काविषयी मोठी अपडेट, अशी बसणार सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
Mumbai Property Registration Fees: मुंबईत मालमत्ता, घर खरेदीचा विचार करत असाल तर ही महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठीच आहे. आता मालमत्ता खरेदीसाठी अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो. राज्य सरकार उत्पन्न वाढीसाठी एक मोठे पाऊल टाकण्याची शक्यता आहे. सरकार मालमत्ता नोंदणी शुल्कात वाढ करण्याचा विचार करत आहे. सध्या नोंदणी शुल्क हे 30 हजार रुपये इतके आहे. ते 50 […]
IND vs ENG : दुसरी मॅच तर हरलो पण त्यापेक्षा वाईट म्हणजे पहिली वनडे जिंकवून देणारा स्टार खेळाडू सीरीजमधून OUT
टीम इंडियासाठी इंग्लंड दौरा संघर्षपूर्ण ठरतोय. आधी टी20 मालिकेत दारुण पराभव झाला. त्यानंतर वनडे सीरीजच्या पहिल्या सामन्यात विजय मिळाला. पण आता दुसऱ्या सामन्यात पराभव झाला. वनडे सीरीजमध्ये फक्त निकालच नाही, तर खेळाडूंच्या फिटनेसने सुद्धा डोकेदुखी वाढवली आहे. टी20 सीरीज सुरु असताना हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती बाहेर गेले. त्यानंतर पहिल्या वनडेत शुबमन गिल रिटायर हर्ट […]
IND vs ENG: सामना गमावण्यामागे ‘तो’ एकटा जबाबदार, मॅचनंतर गिल प्रचंड भडकला, सरळ नाव घेतलं आणि झाप झाप झापलं
इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला चार गडी राखून दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली असून, 19 जुलै रोजी होणारा तिसरा आणि अंतिम सामना करो की मरो परिस्थितीचा असणार आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ केवळ 233 धावांवर सर्वबाद झाला, जे लक्ष्य इंग्लंडने 45 व्या षटकात […]
महेश कोठारेंच्या बुक लॉन्चनंतर नेमकं काय झालेलं, उर्मिला – आदिनाथ यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय? 2022 नंतर तर…
URMILA KANETKAR ADINATH KOTHARE DIVORCE REASON : मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि अभिनेता आदिनाथ कोठारे यांच्या घटस्फोटानंतर दोघांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. उर्मिला आणि आदिनाथ यांनी गुरुवारी सोशल मीडियाच्या माध्यमातून घटस्फोट झाल्याची जाहिर कबुली दिली. लग्नाच्या तब्बल 15 वर्षांनंतर दोघांचं घटस्फोट झालं असून, परस्पर सहमतीने घटस्फोट घेतोय, पती – पत्नी […]