पुण्यातील गुलटेकडी परिसरात राहणारे बिल्डर खलील शेख यांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खलील शेख यांनी आत्महत्या करण्याआधी चिठ्ठी लिहिली. तसेच एक व्हिडिओ बनवल्याची माहिती समोर आली आहे. हा व्हिडिओ आणि आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे. यात बिल्डर शेख यांनी गंभीर आरोप केले आहेत. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी या प्रकरणी महत्त्वाची […]
Archives for July 2026
अजितदादा माझ्या वाढदिवशी आले आणि…, सयाजी शिंदेंनी ‘ती’ खास भेट आजही ठेवलीये जपून
दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी फक्त मराठीच नाही तर, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेविश्वात देखील मोठी कामगिरी केली. आज सयाजी शिंदे यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही. सयाजी शिंदे फक्त त्यांच्या अभिनेयामुळेच नाही तर, अनेक विषयावर स्वतःचं परखड मत देखील मांडतात. ज्यामुळे देखील सयाजी शिंदे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री […]
रात्रीच्या वेळेस कपडे धुणे चांगले की नाही? काय होतो परिणाम?
मानवी जीवनात वास्तुशास्त्र खूप महत्त्वाची भूमिका बजावते. वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचा उल्लेख आहे, ज्या आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि नकारात्मक बदल घडवून आणू शकतात. वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीची प्रत्येक कृती ही वैश्विक ऊर्जेशी जोडलेली असते. रात्रीची ऊर्जा ही चंद्राची मानली जाते, जो त्याच्या शांती आणि शीतलतेसाठी ओळखला जातो. आजकाल अनेक लोकांना रात्री कपडे धुण्याची सवय आहे, परंतु वास्तुशास्त्रज्ञांच्या […]
रोहित शर्माजवळ बसून विराट कोहली झाला भावुक! चाहत्यांना आर अश्विनच्या निवृत्तीची आली आठवण
भारत इंग्लंड वनडे मालिकेतील शेवटचा सामना लॉर्ड्सवर होणार आहे. या मालिकेतील दोन सामन्यात 1-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे लॉर्ड्सवरील सामना निर्णायक ठरणार आहे. पण हा सामना रोहित शर्मासाठीही खास असल्याचं बोललं जात आहे. कारण रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटची वनडे मालिका असल्याच्या बातम्या समोर आल्या आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहित शर्मा […]
अजितदादानंतर अर्थखातं सांभाळण्याची क्षमता जयंत पाटलांकडेच, मात्र… सुषमा अंधारे यांच्या विधानाने भुवया उंचावल्या
गेल्या काही काळापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पहायला मिळत आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर अर्थखात्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवलेली आहे. मात्र आता राष्ट्रवादीनेचे नेते अर्थखात्याची मागणी करत असल्याचे समोर आले आहे. अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते जयंत पाटील यांना अर्थखात्याची जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण […]
Hydrogen Train Launch : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन कुठल्या स्टेशन्समध्ये धावणार? किती कोटी खर्च आलाय?
अन्य ट्रेन आणि हायड्रोजन ट्रेन मधला सर्वात मोठा फरक म्हणजे डीझेल इंजिन धुर सोडतं. त्यामुळे प्रदूषण पसरतं. पण हायड्रोजन इंजिनमधून पाण्याची वाफ निघते. त्यामुळे प्रदूषण पसरत नाही. ही ट्रेन भारताच्या हायड्रोजन मिशनचा हिस्सा आहे. त्याची घोषणा मोदी सरकारने फेब्रुवारी 2022 मध्ये केली होती. सरकारने 2030 पर्यंत 50 लाख टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनाचं लक्ष्य ठेवलं आहे. […]