• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

4000 कोटींच्या ‘रामायण’चित्रपटातील अभिनेत्याचा घटस्फोट, 15 वर्षानंतर पत्नीपासून झाला वेगळा

July 17, 2026 by admin Leave a Comment

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आदिनाथ एम. कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांनी त्यांच्या 15 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला आपसी संमतीने पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, सध्या सर्वत्र या निर्णयाची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, आदिनाथ लवकरच नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटात भरत ही महत्त्वाची […]

Filed Under: india

Sushma Andhare | अजितदादांनंतर अर्थखात्यासाठी जयंत पाटीलच सक्षम, तटकरे-पटेल यांच्या विश्वासार्हतेवर थेट सवाल!; सुषमा अंधारेंच्या एका विधानाने राजकारणात खळबळ!

July 17, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील राजकारणात आगामी घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच, शिवसेना (ठाकरे गट)च्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मोठे राजकीय वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या नेतृत्वक्षमतेचे कौतुक करत त्यांनी अर्थखात्याबाबत महत्त्वाचे भाष्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर राज्याचे अर्थखाते प्रभावीपणे सांभाळण्याची क्षमता […]

Filed Under: Latest News

Shaina NC | शिवसेना नेत्या शायना एनसी यांचं WhatsApp हॅक; अज्ञातांकडून पैशांची मागणी सुरू!

July 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना प्रवक्त्या शायना एनसी यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून संपर्क साधत पैशांची मागणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शायना एनसी यांच्या व्हॉट्सअॅप अकाउंटवर सायबर हल्ला करण्यात आला असून, हॅकरने त्यांच्या संपर्क यादीतील व्यक्तींना संदेश पाठवून आर्थिक मदतीच्या नावाखाली पैशांची मागणी करण्यास सुरुवात […]

Filed Under: india

डिमार्टचा मोठा निर्णय, तब्बल 7 शहरांमधील सेवा बंद, थेट मोठे कारण पुढे..

July 17, 2026 by admin Leave a Comment

डिमार्टमध्ये अगदी स्वस्तामध्ये किराणा मिळतो. लोक महिन्याभराचा किराणा तेथूनच भरतात. डिमार्टमध्ये किराणा भरला की, पैशांची मोठी बचत होते. एमआरपीपेक्षा खूप जास्त स्वस्त वस्तू डिमार्टमध्ये मिळतात. जवळपास लोक डिमार्टमधूनच घरात लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात. सर्वात विशेष बाब म्हणजे एकाच छताखाली आपल्याला सर्वकाही मिळते. मात्र, ब्लिंकिट, स्विगी मार्ट, झेप्टो अशा काही कंपन्यांमुळे कुठे ना कुठे डिमार्टला फटका […]

Filed Under: Latest News

श्वेता तिवारी म्हणजे संसार मोडणारी बाई…, भाजप खासदाराच्या पहिल्या पत्नीचा संशय, अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा अन्…

July 17, 2026 by admin Leave a Comment

अभिनेत्री श्वेता तिवारी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिची तुलना टीव्ही विश्वातील सर्वांत लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत केली जाते. ‘कसोटी जिंदगी की’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या श्वेता हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण श्वेता हिने फक्त टीव्हीच नाही तर, हिंदी, मराठी, नेपाळी आणि भोजपुरी सिनेमांमध्ये देखील काम केली. अभिनेत्रीचा पहिला भोजपुरी सिनेमा ‘कब अइबू अंगनवा हमार’ प्रचंड […]

Filed Under: entertainment

ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांचे फोटो एकाच बॅनरवर, विविध चर्चांना उधाण, धाराशिवमध्ये..

July 17, 2026 by admin Leave a Comment

शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी झाली. तब्बल 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. या 6 खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र दिले. 6 जणांनी एकाचवेळी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. अजूनही काही आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. 6 खासदारांनंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाकरिता थेट महायुतीकडून सचिन आहिर यांनी अर्ज दाखल केला. सचिन आहिर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 392
  • Page 393
  • Page 394
  • Page 395
  • Page 396
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Jalgaon | जळगावात ड्रग्जविरोधात मोठी कारवाई! 5 किलो MD पावडर जप्त, किंमत तब्बल 1.25 कोटी
  • MPSC पेपरफुटीत मोठा खुलासा! माजी विद्यार्थ्याच्या माध्यमातून फोडला पेपर? 5 लाखांचा व्यवहार अन् प्रकरण आलं समोर
  • वाढदिवशी GFला हॉटेल रुममध्ये नेलं, नंतर लैंगिक उत्तेजक औषध घेतलं अन्… भंयकर कृत्य
  • Vaibhav Sooryavanshi: भल्याभल्यांना जे जमलं नाही ते वैभवनं केलं, शतक हुकलं पण पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलाच
  • इंडस्ट्रीमध्ये महिलांना कोणत्या नजरेने पाहतात? प्रसिद्ध अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in