तुम्ही 2026 मध्ये बजेट-फ्रेंडली आणि जास्त मायलेज देणारी इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणाऱ्या दरात TVS iQube आणि Hero Vida VX2 सह 5 टॉप गाड्या बाजारात धुमाकूळ घालत आहेत. कमी खर्चात जास्त प्रवास देणारे हे मॉडेल्स सर्वोत्तम पर्याय ठरत आहेत. भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी वेगाने वाढत आहे. 2026 मध्ये […]
Archives for July 2026
‘वंदे मातरम्’चा अपमान केल्यास थेट तुरुंगवास, सरकार आणणार कठोर कायदा
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला 20 जुलैपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार अनेक महत्त्वाची विधेयके मांडणार असून, त्यामध्ये वंदे मातरम् विधेयकाचाही समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सर्वप्रथम राज्यसभेत मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकाचा उद्देश ‘वंदे मातरम्’चे गायन किंवा वादन करताना त्याचा अपमान करणे किंवा त्यात अडथळा निर्माण करणे हा […]
Supriya Sule | सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादीटा पाठिंबा, सुप्रिया सुळे जंतरमंतरवर
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला आता राजकीय पाठिंबा वाढताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जंतरमंतर येथे जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सोनम वांगचुक गेल्या २० दिवसांपासून जंतरमंतर येथे उपोषण करत असून, नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणात कारवाई आणि केंद्रीय […]
गिलसोबत भारताला वर्ल्डकप जिंकून देण्यात योगदान, आता पोलिसांनी केली अटक
टीम इंडियचा कर्णधार शुबमन गिलसोबत क्रिकेट खेळलेला माजी क्रिकेटपटू वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पोलिसांनी एका मोठ्या प्रकरणात अटक केली आहे. भारताच्या अंडर 19 संघातील माजी फलंदाज मनजोत कालराला श्रीलंकेत बेड्या ठोकल्या आहेत. श्रीलंकन क्रिकेटपटूला लाच देण्याच्या आरोपाखाली कालराला अटक करण्यात आली आहे. माहितीनुसार, लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील जाफन किंग्स फ्रेंचायझीचा सहमालक असलेल्या मनजोत कालराला श्रीलंकेत […]
बुलेट ट्रेन कॉरिडॉरचे काम वेगात; जपानची E10 ट्रेन येण्यापूर्वीच भारतनिर्मित ट्रेन धावणार
नवी दिल्ली, 17 जुलै : भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्प असलेल्या मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल प्रकल्पाबाबत भारत आणि जपान सरकारांनी एक महत्त्वाचा संयुक्त निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सूत्रांच्या माहितीनुसार, दोन्ही देशांतील द्विपक्षीय चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्या असून, नियोजित वेळेपूर्वीच देशातील पहिली बुलेट ट्रेन सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे. पहिला टप्पा 2027 पर्यंत पूर्ण […]
Hasan Mushrif | अर्थखातं राष्ट्रवादीलाच मिळणार! हसन मुश्रीफांचा मोठा दावा; महायुतीतील चर्चांना नवं वळण
महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थखात्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या चर्चांना आता नवे वळण मिळाले आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अर्थखाते राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळणार असल्याचा दावा करत महायुतीतील चर्चांवर महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. माध्यमांशी संवाद साधताना हसन मुश्रीफ म्हणाले की, अर्थखाते निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार आहे. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली असून, अर्थखात्याबाबत लवकर निर्णय व्हावा यासाठी केंद्रीय […]