• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

भारतातील सर्वात उंच धबधबा, पावसाळ्यात पाहण्यासाठी होते प्रचंड गर्दी, सौंदर्य पाहून म्हणाल प्लॅन ठरला

July 21, 2026 by admin Leave a Comment

पावसाळा सुरू होताच मेघालयातील दऱ्या-खोऱ्यांमध्ये पुन्हा धबधबे सुरु झाले आहेत. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि मुसळधार पावसामुळे ओसंडून वाहणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालतात. यामध्ये नोहकालिकाई धबधबा हा सर्वाधिक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. भारतातील सर्वात उंच प्लंज वॉटरफॉल म्हणून ओळखला जाणारा हा धबधबा सुमारे 340 मीटर (1,115 फूट) उंचीवरून कोणत्याही खडकावर न अडता थेट खाली कोसळतो. […]

Filed Under: Latest News

खान कुटुंबियांचा जावई असं काय बोलून गेला, ‘त्यांच्या समोर कायम झुकलेला असतो..’, 11 वर्षांनंतर मोठा खुलासा

July 21, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूडमधील प्रतिष्ठित खान कुटुंबाचा जावई आणि अभिनेता आयुष शर्मा पुन्हा एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. खुद्द आयुष याने त्याच्या खासगी आयुष्यावर मोठे खुलासे केले आहे. सांगायचं झालं तर, सलमान खान याची बहीण अर्पिता खान हिच्यासोबत लग्न केल्यानंतर अनेक नको त्या चर्चा रंगल्या… बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख भक्कम करण्यासाठी सलमानच्या बहिणीसोबत लग्न केल्याच्या चर्चा सर्वत्र […]

Filed Under: entertainment

सोनम वांगचुक यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; आता खासगी रुग्णालयात होणार उपचार, कोर्टात काय युक्तिवाद झाला?

July 21, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पक्षाच्या समर्थनात उपोषणाला बसलेले प्रसिद्ध पर्यावणरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत दिल्ली हायकोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. सोनम वांगचुक यांच्या पत्नी गितांजली यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सोनम यांना सरकारी रुग्णालयातून मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांची खास टीमही तयार करण्यात येणार आहे. त्या टीमकडून मेडिकल रिपोर्ट देखील घेतले जाणार आहेत. […]

Filed Under: india

रात्री मोबाईल बंद असूनही कसं करतो काम, Wi-Fi आणि Bluetooth बद्दल माहितीये ही गोष्ट

July 21, 2026 by admin Leave a Comment

रात्रीच्या वेळी मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सेल्युलर नेटवर्क बंद होतं. जर Wi-Fi आणि Bluetooth देखील बंद केले, तर फोनद्वारे होणारे वायरलेस सिग्नलचं प्रसारण थांबतं सामान्य मोडमध्ये असताना, मोबाईल सतत जवळच्या सेल टॉवर्सशी संपर्क राखत असतो. 'एअरप्लेन मोड'मध्ये हा संपर्क खंडित होतो, ज्यामुळे फोन वायरलेस सिग्नल पाठवणे थांबवतो. ज्यामुळे मोबाईल रात्री आपल्या […]

Filed Under: india

IND vs ZIM: मॅचच्या 48 तासआधी झिम्बाब्वेकडून टीम इंडियाला ओपन चॅलेंज, कॅप्टन सिकंदर रझाने दाखवला माज; Video Viral

July 21, 2026 by admin Leave a Comment

भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध मालिका गमावली आहे. आता भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या मालिकेला आता दोन दिवस शिल्लक आहेत. भारतीय संघ ही मालिका जिंकून पुन्हा एकदा टी-20 फॉरमेटमध्ये आपला दबदबा कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर श्रेयस अय्यरलाही झिम्बाब्वेविरुद्ध मालिका जिंकायची असणार कारण त्याच्या नेतृत्त्वात एकही सामना जिंकण्यात यश आलेले नाही. भारतीय […]

Filed Under: cricket

मोठी बातमी! सोनम वांगचुक यांच्याबाबत कोर्टाचा मोठा निर्णय; डॉक्टारांचं पॅनल तयार करणार अन्…

July 21, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बिघडल्याचं सांगितलं जात. ते उपोषणावर होते ज्यामुुळे त्यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच प्रकरणात आता दिल्ली हायकोर्टाने महत्त्वाचे नवे निर्देश दिले आहेत. यापूर्वी सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली आंग्मो यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दिल्ली पोलिसांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध सफदरजंग रुग्णालयात […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 298
  • Page 299
  • Page 300
  • Page 301
  • Page 302
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • गर्भवती इन्फ्लुएन्सरला जिवंत जाळण्याच प्रयत्न, 54 दिवसांनंतर मृत्यू! लिव्ह इन पार्टनरनेच रचला भयंकर कट
  • पहिला नंबर माझा… ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ
  • माजी महिला खासदाराची का झालीये अशी अवस्था! विस्कटलेले केस, पायाला दुखापत, ओठांवर जखम… Photo पाहून व्हाल हैराण
  • नेपाळमध्ये पुराचा कहर सुरूच, अद्याप 275 हून अधिक भारतीय बेपत्ता, बचाव पथकाकडून शोधाशोध
  • Laxman Hake: मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारली तरी… लक्ष्मण हाके यांचा सरकारला मोठा इशारा, म्हणाले अफाट ओबीसी…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in