• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

रात्री मोबाईल बंद असूनही कसं करतो काम, Wi-Fi आणि Bluetooth बद्दल माहितीये ही गोष्ट

July 21, 2026 by admin Leave a Comment


रात्रीच्या वेळी मोबाईल 'एअरप्लेन मोड'वर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. ज्यामुळे सेल्युलर नेटवर्क बंद होतं. जर Wi-Fi आणि Bluetooth देखील बंद केले, तर फोनद्वारे होणारे वायरलेस सिग्नलचं प्रसारण थांबतं

सामान्य मोडमध्ये असताना मोबाईल सतत जवळच्या सेल टॉवर्सशी संपर्क राखत असतो. 'एअरप्लेन मोड'मध्ये हा संपर्क खंडित होतो ज्यामुळे फोन वायरलेस सिग्नल पाठवणे थांबवतो. ज्यामुळे मोबाईल रात्री आपल्या जवळ जरी असेल तर फार कोणता फरक पडत नाही.

सामान्य मोडमध्ये असताना, मोबाईल सतत जवळच्या सेल टॉवर्सशी संपर्क राखत असतो. 'एअरप्लेन मोड'मध्ये हा संपर्क खंडित होतो, ज्यामुळे फोन वायरलेस सिग्नल पाठवणे थांबवतो. ज्यामुळे मोबाईल रात्री आपल्या जवळ जरी असेल तर, फार कोणता फरक पडत नाही.

सांगायचं झालं तर 'एअरप्लेन मोड'मुळे सर्व सिग्नल पूर्णपणे बंद होत नाहीत; जर व्हाय-फाय (Wi-Fi) किंवा ब्लूटूथ (Bluetooth) चालू असेल तर त्याद्वारे सिग्नलचे प्रसारण सुरूच राहतं. त्यामुळे मोबाईलचं Wi-Fi आणि Bluetooth सुरु असेल तर ते देखील बंद करा.

सांगायचं झालं तर, 'एअरप्लेन मोड'मुळे सर्व सिग्नल पूर्णपणे बंद होत नाहीत; जर व्हाय-फाय (Wi-Fi) किंवा ब्लूटूथ (Bluetooth) चालू असेल, तर त्याद्वारे सिग्नलचे प्रसारण सुरूच राहतं. त्यामुळे मोबाईलचं Wi-Fi आणि Bluetooth सुरु असेल तर, ते देखील बंद करा.

रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी आपला मोबाईल फोन अंथरुणापासून काही अंतरावर ठेवणं अधिक चांगलं असल्याचं सांगितलं जातं. यामुळे नोटिफिकेशन्समुळे झोपेत होणारा व्यत्यय कमी होतो आणि रात्रीच्या वेळी वारंवार फोन तपासण्याची सवयही आटोक्यात राहते.

रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी आपला मोबाईल फोन अंथरुणापासून काही अंतरावर ठेवणं अधिक चांगलं असल्याचं सांगितलं जातं. यामुळे नोटिफिकेशन्समुळे झोपेत होणारा व्यत्यय कमी होतो आणि रात्रीच्या वेळी वारंवार फोन तपासण्याची सवयही आटोक्यात राहते.

 रात्री फोन बंद ठेवल्यामुळे झोप देखील पूर्ण होते आणि यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. पण 'एअरप्लेन मोड'वर ठेवल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात आणि कोणते नाही यावर वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेलं नाही...  मात्र मोबाईल रात्र दूर ठेवल्यामुळे झोप मिळण्यास मदत होऊ शकते.

रात्री फोन बंद ठेवल्यामुळे झोप देखील पूर्ण होते आणि यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात. पण 'एअरप्लेन मोड'वर ठेवल्याने आरोग्याला कोणते फायदे मिळतात आणि कोणते नाही, यावर वैज्ञानिक कारण अद्याप समोर आलेलं नाही… मात्र, मोबाईल रात्र दूर ठेवल्यामुळे झोप मिळण्यास मदत होऊ शकते.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • Manoj Jarange : परभणीला जाणार? कुणाचा कार्यक्रम करणार? शिंदेंचा शेतकरी मेळावा रद्द होणार? मनोज जरांगे पाटील यांचा थेट इशारा
  • शिंदेंचा कार्यक्रम होणार, मुंबईत बदला घेणार.. जरांगेंचा इशारा, संजय जाधव यांना औदसा आठवली म्हणत..
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर बंडू जाधव यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले…
  • Mann Ki Baat: ‘नशा मुक्त युवा, ड्रग फ्री इंडिया’; नरेंद्र मोदींचा तरुणांना संदेश, तिरंग्यापासून इतिहासापर्यंत अनेक मुद्द्यांवर भाष्य
  • उपमुख्यमंत्री शिंदे मराठवड्यात, मनोज जरांगेंच्या धमकीनंतर परभणी दौरा चर्चेत; पुढील 3 तासांत कुठे-कुठे जाणार? महत्त्वाची समोर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in