नीट परीक्षेमधील पेपरफुटीचा मुद्दा गाजत आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे कॉकरोच जनता पार्टीचे जोरदार आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन फक्त आता दिल्लीपुरते मर्यादित राहिले नाही तर त्याची धग देशभर पोहोचली आहे. मुंबईसह अन्य मोठ्या शहरांमध्ये नीट पेपरफुटीविरोधात आंदोलने सुरु आहेत. जंतर मंतरवर काल जमावाकडून थेट पोलिसांनाच टार्गेट करण्यात आले. या आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे येत […]
Archives for July 2026
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
महाराष्ट्रातील 35 पर्यटक गुजरातमध्ये फिरायला गेले होते. मात्र, औरंगा नदीला पूर आल्यामुळे त्यांची बस अडकली. आता गुजरात सरकारच्या मदतीने पर्यटकांचे हेलिकॉप्टरने रेस्क्यू करण्यात आले. गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास ३५ पर्यटक पुराच्या पाण्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीच्या पूरस्थितीत घडली. खासगी ट्रॅव्हल बसने फिरायला गेलेले हे पर्यटक नदीला […]
पुढील 4 दिवस धो-धो… पावसाचा थेट रेड अलर्ट जारी; राज्यात कुठं-कुठं कोसळधारा?
गेले काही दिवस राज्यातील पानसाने विश्रांती घेतलेली होती, मात्र आता राज्यातील विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई आणि उपनगरात गेल्या 3 दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच राज्याच्या इतरही भागात पावसाला सुरूवात झाली आहे. अशातच आता राज्यातील पावसाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर आले आहे, त्यामुळे […]
IND vs ZIM: झिम्बाब्वेचं टीम इंडियासमोर 126 धावांचं छोटसं आव्हान, श्रेयस अय्यरचा विजयी तिलक होणार!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्याती तीन सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खरं तर श्रेयस अय्यरने सलग आठव्यांदा नाणेफेक जिंकली. त्यामुळे त्याला निर्णय घेताना थोडं हसू आलं. कारण मागच्या सामन्यात नाणेफेक जिंकूनही यश काही मिळालं नव्हतं. आता झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात विजय मिळवणार का? याकडे लक्ष लागून […]
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर… जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशाच एका आंदोलनानंतर आज नागपूरच्या संविधान चौकात पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीकडून नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन सुरू आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरलेले आहेत. अशातच आज राज्यातील विविध भागात आंदोलने करण्यात आली. आनागपूरच्या संविधान […]
7 व्या वर्षी सोडलं शिक्षण, 300 चित्रपटांमध्ये केलं काम, एकाच चित्रपटात साकारल्या 9 भूमिका, मृत्यूनंतरही या अभिनेत्याचा रेकॉर्ड कायम
भारतीय चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे तमिळ अभिनेते शिवाजी गणेशन यांनी आपल्या दमदार अभिनयाने देशासह परदेशातही वेगळी ओळख निर्माण केली. गणेशन यांनी आपल्या कारकिर्दीत सुमारे 300 चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत अभिनयाचा नवा आदर्श निर्माण केला. 1 ऑक्टोबर 1928 रोजी तामिळनाडूतील तंजावूर जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ नाव विल्लुपुरम चिन्नैया पिल्लै गणेशमूर्ती असे […]