• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टीकडून आंदोलन सुरी आहे. अशातच आता अभिजीत दिपके यांनी या विद्यार्थी आंदोलनाला आणखी एक पाऊल पुढे नेण्याची घोषणा केली आहे. सीजेपीने शुक्रवारी देशभरातील सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. कॉकरोच जनता पार्टीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 24 जुलै रोजी देशभरातील विद्यार्थ्यांना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन […]

Filed Under: Latest News

मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, पहिल्यांदा लता मंगेशकरांनी गाण्यासाठी दिलेला नकार

July 23, 2026 by admin Leave a Comment

भारतरत्न आणि 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली. त्यापैकी 1969 साली प्रदर्शित झालेल्या 'दो रास्ते' या चित्रपटातील 'बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी' हे गाणे आजही विविध सोहळ्यांमध्ये ऐकायला मिळते. या गाण्याबाबत एक रंजक किस्सा सांगितला जातो. संगीतकार जोडी लक्ष्मीकांत–प्यारेलाल यांनी हे गाणं लता मंगेशकर यांच्यासमोर मांडले तेव्हा त्यांनी सुरुवातीला ते […]

Filed Under: entertainment

Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर

July 23, 2026 by admin Leave a Comment

आसाममध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत रौद्ररूप धारण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत पुराशी संबंधित घटनांमध्ये आणखी 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आसाममधील पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या आता 31 वर पोहोचली आहे. या भीषण […]

Filed Under: india

संध्याकाळी 6 वाजता… पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?

July 23, 2026 by admin Leave a Comment

राजधानी दिल्लीत सध्या कॉकरोज जनता पार्टीकडून आंदोलन सुरू आहे. नीट पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करत आहेत. 21 जुलै राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यावेळी पोलिसांना राहुल गांधी यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलं होतं. मात्र काही काळानंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे. अशातच आता राहुल गांधी […]

Filed Under: Latest News

Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने… सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या आंदोलनाला विविध क्षेत्रांतून पाठिंबा मिळत आहे. याच दरम्यान अभिनेता सुव्रत जोशी यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना समर्थन दर्शवले आहे. सुव्रत जोशी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, “शिक्षक भूमिका करायला आणि घ्यायलाही शिकवत होते,” असे म्हणत सध्याच्या घडामोडींवर सूचक भाष्य केले आहे. त्यांच्या […]

Filed Under: india

IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक

July 23, 2026 by admin Leave a Comment

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागला. कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि जवळपास पावणे दोन वर्षांनी कमबॅक करणाऱ्या मयंक यादवच्या हाती चेंडू सोपवला. मयंक यादवने शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 2024 मध्ये खेळला होता. त्यानंतर 21 महिन्यांनी त्याने कमबॅक केलं आहे. त्याचं कमबॅक विकेटने […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 235
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Page 239
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in