• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

MG चा धमाका! प्रसिद्ध फॅशन डिझायनरच्या साथीने लॉन्च केल्या दोन प्रीमियम गाड्या; फीचर्स आहेत एकदम कडक

July 23, 2026 by admin Leave a Comment

एमजी मोटर्सच्या या दोन्ही नवीन गाड्या लिमिटेड एडिशन मॉडेल्स आहेत, ज्या ग्राहकांसाठी अतिशय प्रीमियम फीचर्ससह आणल्या गेल्या आहेत. फॅशन डिझायनर गौरव गुप्ता यांच्या खास डिझाईनमुळे या गाड्यांमध्ये प्रामुख्याने डिझाईन आणि कॉस्मेटिक बदल पाहायला मिळत असून, ऑटोमोबाईल विश्वात सध्या या लक्झरी गाड्यांची जोरदार चर्चा सुरू आहे. जेएसडब्ल्यू एमजी मोटर इंडियाने एमजी सायबरस्टर आणि एमजी एम9ची विशेष कॉउचर […]

Filed Under: Latest News

पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, तब्बल 30 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच

July 23, 2026 by admin Leave a Comment

पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. धरण सध्या 94 टक्के भरले असून सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने धरणातून 30 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पाणी नदीपात्रात सोडले जात […]

Filed Under: india

Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल

July 23, 2026 by admin Leave a Comment

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या NEET पेपरफुटी आंदोलनाचे पडसाद आता देशभरात उमटत असून, मुंबईतील आंदोलनादरम्यान घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणीने पोलिसांची व्हॅन अडवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असून, तिच्या धाडसाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. माहितीनुसार, मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क परिसरात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]

Filed Under: Latest News

हिरोचा ग्राहकांना मोठा धक्का! तब्बल 7,635 ने स्वस्त झाली Hero HF Deluxe, लॉन्चिंग किमतीपेक्षाही कमी दरात खरेदीची संधी

July 23, 2026 by admin Leave a Comment

सिट्रॉनच्या या नवीन स्पेशल एडिशन कारमध्ये ग्राहकांना अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्स पाहायला मिळतील. यामध्ये लेदरेट सीट्स, जेबीएल (JBL) ऑडिओ सिस्टीम, सुरक्षेसाठी डॅश कॅमेरा, वायरलेस चार्जर आणि 10 इंचाची मोठी टचस्क्रीन यांसारखे एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे कारचा लुक आणि फील अतिशय आलिशान वाटतो. तुम्ही कमी किंमतीत स्वस्त आणि चांगल्या मोटारसायकली खरेदी […]

Filed Under: india

Viral Girl Rhiya Ahir : गाडी अंगावरून गेली असती तरी…एकटी पोलिसांना नडणाऱ्या रिया अहिरने सांगितलं मुंबईच्या आंदोलनात काय घडलं?

July 23, 2026 by admin Leave a Comment

Mumbai Protets Viral Girl Rhiya Ahir : कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला दिवसेंदिवस पाठिंबा वाढत आहे. देशभरात स्थानिक पातळीवरही आंदोलन केले जात आहे. काहीही झालं तरी आम्हाला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हवा आहे, ही मागणी आता जोर धरू लागली आहे. सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला मुंबईतूनही पाठिंबा मिळत आहे. 22 जुलै रोजी मुंबईत आयोजित करण्यात […]

Filed Under: Latest News

Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले

July 23, 2026 by admin Leave a Comment

मुंबईतील चेंबूर येथे CJPच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आंदोलनादरम्यान पोलिसांनी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार घडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना वाहनातून नेत असताना एका तरुणाने पोलिस व्हॅनच्या मागील बाजूचे दार उघडले. त्यानंतर वाहनात असलेल्या काही तरुणांनी बाहेर […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 234
  • Page 235
  • Page 236
  • Page 237
  • Page 238
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • IPL नंतर नेमकं काय झालेलं, पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तर अभिनेत्रीच्या घरी का गेलेला? मोठं रहस्य समोर
  • मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
  • नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
  • नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
  • पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in