• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for July 2026

तू गप्प राहिलेलाच बरा.. सलमानच्या नव्या पोस्टवर भडकले नेटकरी, काही तासांतच विचार बदलल्याचा आरोप

July 24, 2026 by admin Leave a Comment

अभिनेता सलमान खानने बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट लिहित दिल्लीतील जंतर मंतर इथं सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचं समर्थन केलं. त्यानंतर गुरुवारी आणखी एक पोस्ट लिहित त्याने विद्यार्थ्यांना आंदोलन संपवण्याचं आवाहन केलं. त्याने पुढे असंही लिहिलं की, नीट पेपरफुटीसाठी जबाबदार असलेल्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर कारवाई करतील, असा मला विश्वास आहे. सलमानने सोनम वांगचूक यांनाही उपोषण संपवण्याचं […]

Filed Under: india

IND vs ZIM: भारताला त्याचा फायदा झाला म्हणून ते जिंकले, नाही तर आम्ही जिंकलो असतो… पराभवानंतर सिकंदर रझा असा का म्हणाला?

July 24, 2026 by admin Leave a Comment

झिम्बाब्वेला मायदेशात टीम इंडियाकडून पराभव पत्करावा लागला. झिम्बाब्वेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. झिम्बाब्वे 20 षटकांत केवळ  125 धावाच करू शकले, तर वैभव सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. अखेर भारतीय संघाला खूप दिवसांनंतर टी-20 सामना जिंकण्यात यश मिळाले.  कर्णधार श्रेयस अय्यरला कॅप्टन म्हणून पहिला टी-20 सामना जिंकता आला. मात्र, या […]

Filed Under: Latest News

NCP विलिनीकरणाला पुन्हा ब्रेक? सर्व जुळत असताना आता कुठं अडलं घोडं? तो पेच काही सुटेना…

July 24, 2026 by admin Leave a Comment

NCP Merger Sharad Pawar-Sunetra Pawar: गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा सुरू आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काही महत्त्वाच्या बिलासाठी शरद पवार राष्ट्रवादीचे मत वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा होता. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण विलिनीकरणानंतर संयुक्त राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार? पक्ष एकत्रि‍करणानंतर प्रमुख कोण असणार? मंत्रिमंडळातील पद वाटप […]

Filed Under: india

Kalyan Crime : मालमत्तेवर डोळा, शिक्षिकेचा काटा काढला; शेजाऱ्याचाच थंड डोक्याने खुनाचा कट

July 24, 2026 by admin Leave a Comment

पैसा, संपत्तीच्या मोहापायी माणूस काहीही करू शकतो. एखाद्याचा जीव घ्यायालही लोकं मागेपुढे पाहत नाहीत, हे आजकालच्या गुन्ह्यांच्या घटनांवरून सहज दिसून येतं. असाच प्रकार कल्याणमध्ये एका शिक्षकेसोबतघडला असून संपत्तीपायी तिला चिचा जीवच गमवावा लागला. मालमत्तेच्या हव्यासापोटी एका अविवाहित शिक्षिका व विमा एजंटची थंड डोक्याने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एवढंच नव्हे तर, मृत्यूपूर्वी आरोपींनी […]

Filed Under: Latest News

पंतप्रधांविरोधात CJP आंदोलकांची नारेबाजी, संताप व्यक्त करत प्रियांका चोप्राची बहीण म्हणते, ‘ही आजची पिढी की…’

July 24, 2026 by admin Leave a Comment

नीट पेपरफुटीनंतर देशात सर्वत्र तरुण – तरुणी त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येत आंदोलन करत आहे. कॉक्रोच जनता पार्टी आणि सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शवत तरुण रस्त्यावर उतरले आहेत. अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय पक्षांनी देखील सीजेपी आंदोलकांना पाठिंबा देत, तुमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मागे हटू नका… असं सांगितलं आहे… तर सीजेपी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र […]

Filed Under: india

CJP Protest : वांगचुक यांनी उपोषण सोडताच मोठी अपडेट, आता CJP काय निर्णय घेणार? अभिजीत दीपकेंनी स्पष्टच सांगितलं

July 24, 2026 by admin Leave a Comment

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तरुणांचं आंदोलन मोदी सरकार देखील गांभीर्याने घेताना दिसत आहे. या आंदोलनादरम्यान नवी दिल्लीत मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. नवी दिल्लीच्या मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत 26 दिवसांनी उपोषण सोडलं. सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर अभिजीत दीपके यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. वांगचुक यांनी […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 224
  • Page 225
  • Page 226
  • Page 227
  • Page 228
  • Interim pages omitted …
  • Page 706
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • घरात साप शिरल्यावर त्याला कसं पकडावं? सर्वात सोपी आयडिया कोणती; तिसरी ट्रिक तुम्हालाही जमेल!
  • वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? घ्या जाणून
  • सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
  • सूर्य, केतू, बुध यांचे गोचर, ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचं फळ
  • हॉटेलमध्ये स्टे करण्याची प्रक्रिया सोपी झाली, आता Aadhaar Card copy ऐवजी ही पद्धत वापरली जाणार…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in