• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

वजन कमी करायचंय? एका दिवसात किती पोळ्या आणि भात खायचा? घ्या जाणून

August 27, 2026 by admin Leave a Comment


सांगायचं झालं तर, प्रत्येक व्यक्तीची कॅलरीची गरज ही त्यांचे वय, वजन, उंची, लिंग, चयापचय आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी महिलांनी दिवसातून 3 ते 4 पोळ्या खाव्यात, तर पुरुष दिवसातून 5 ते 6 पोळ्या खाऊन वजन कमी करू शकतात.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे वजन कमी करण्यासाठी आहारात अधिक सॅलड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. जेवणानंतर अर्धा तास चालल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, वजन कमी करण्यासाठी, आहारात अधिक सॅलड आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करू शकता. जेवणानंतर अर्धा तास चालल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते.

तांदळाबद्दल सांगायचं झालं तर स्ट्रिक्ट डायट करत असाल तर पांढरा तांदूळ पूर्णपणं वगळला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तपकिरी तांदूळ किंवा काळा तांदूळ वापरू शकता.  बाजारात हा तांदूळ उपलब्ध असतो.

तांदळाबद्दल सांगायचं झालं तर, स्ट्रिक्ट डायट करत असाल तर, पांढरा तांदूळ पूर्णपणं वगळला पाहिजे. त्याऐवजी तुम्ही तपकिरी तांदूळ किंवा काळा तांदूळ वापरू शकता. बाजारात हा तांदूळ उपलब्ध असतो.

ज्या लोकांना भात प्रचंड आवडतो त्यांच्यासाठी दिवसातून एक वाटी भात खाणं पुरेसं आहे. जास्त भात खाल्ल्याने वजन कमी होणं कठीण होऊ शकतं. ब्राऊन राईस खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी होते. त्यामुळे तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस निवडू शकता.

ज्या लोकांना भात प्रचंड आवडतो त्यांच्यासाठी दिवसातून एक वाटी भात खाणं पुरेसं आहे. जास्त भात खाल्ल्याने वजन कमी होणं कठीण होऊ शकतं. ब्राऊन राईस खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि भूक कमी होते. त्यामुळे, तुम्ही पांढऱ्या भाताऐवजी ब्राऊन राईस निवडू शकता.

अनेकांना भात आणि पोळी खायला आवडते.  पण त्याचा प्रमाण कमी  केला पाहिजे.त्याऐवजी डाळी भाज्या सूप आणि सॅलड यांचे प्रमाण वाढवावे. पोळी बनवण्यासाठी पांढऱ्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पिठाचा वापर करावा. पिठामधील फायबरचे प्रमाण टिकवून ठेवावे.

अनेकांना भात आणि पोळी खायला आवडते. पण त्याचा प्रमाण कमी केला पाहिजे.त्याऐवजी, डाळी, भाज्या, सूप आणि सॅलड यांचे प्रमाण वाढवावे. पोळी बनवण्यासाठी पांढऱ्या पिठाऐवजी मल्टीग्रेन पिठाचा वापर करावा. पिठामधील फायबरचे प्रमाण टिकवून ठेवावे.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ओबीसी प्रमाणपत्राच्या दाव्यावरून वडेट्टीवार यांची माफी, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, काय दिला सल्ला?
  • MPSC Paper Leak :कोणत्याही गैरप्रकाराशी माझा संबंध नाही’, अभिमन्यु पवार यांच्याकडून भूमिका स्पष्ट
  • टॅक्सी, रिक्षा चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
  • Hybrid home loan: हायब्रिड होम लोन म्हणजे काय? EMI वाढीचा का होत नाही परिणाम? एका क्लिकवर जाणून घ्या
  • आखाती युद्धामुळे पालिका विद्यार्थ्यांना छत्री पुरविल्या नाहीत, कंत्राटदाराचं अजब उत्तर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in