नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक जंतर मंतरवर उपोषणाला बसले. या उपोषणाला देशभरातून प्रतिसाद मिळाला. मात्र, सरकारने थेट सोनम वांगचूक यांना जंतर मंतरहून रूग्णालयात दाखल केले. त्यांची तब्येत खालावत होती. सोनम वांगचूक यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतरही त्यांनी आपले उपोषण कायम ठेवले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या […]
Archives for July 2026
Sonam Wangchuk Ends Hunger Strike : सरकारने कोणत्या 3 अटी मान्य केल्यानंतर सोनम वांगचूक यांनी सोडलं उपोषण
सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी तब्बल 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी त्यांनी आमरण उपोषण सुरु केलं होतं. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या भेटीनंतर सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेत असल्याचं जाहीर केलं. दोन्ही मंत्र्यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचूक यांची भेट घेतली. […]
Horoscope Today 24th July 2026 : या 2 राशींची काळजी आज कमी होणार, तुमची रास ही तर नाही ? वाचा 12 राशींचं भविष्य
Source link
Maharashtra Weather Update : राज्यात धो धो पाऊस, नाशिक, पालघरमध्ये पावसाचा हाहाकार! पावसाचा जोर वाढणार..
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस आहे. आजही भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. पुण्याच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. रेड अलर्ट जारी करण्यात आला. कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा […]
CJP Protest News Live : सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण सोडलं, PM मोदींनी दिले कठोर कारवाईचे आश्वासन
नवी दिल्लीच्या जंतर-मंतरवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मागील 26 दिवसांपासून उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र यांच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. देशातील वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या 65 खासदारांनी भेट घेऊन आणि पत्र देऊन उपोषण सोडावं, अशी विनंती केली […]
Sonam Wangchuk : अखेर 26 दिवसांनी सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडलं, पंतप्रधान मोदींनी दिला मोठा शब्द
मागच्या 26 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर सोनम वांगचूक यांनी मागे घेतलं आहे. केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी मेदांता रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. नड्डा यांच्या हातून ज्यूस पिऊन वांगचूक यांनी उपोषण सोडलं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलं आहे. गुन्हेगारांना पकडलं असून ते जेलमध्ये आहेत. गेल्या अडीच महिन्यात कठोर कारवाई […]