नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग आता मुंबईतही पोहोचली आहे. मुंबईतील दादर परिसरात असंख्य तरुण-तरुणांनी, विद्यार्थ्यांनी सीजेपीच्या समर्थनार्थ आंदोलन केलं. मात्र याच आंदोलनात एका सिव्हिल ड्रेसमधील पोलिसाकडून एका आंदोलक महिलेसोबत गैरवर्तन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर या घटनेचा […]
Archives for July 2026
Trisha Krishnan : विजयसाठी वाईट वाटतंय, आम्ही मिस करू… त्रिशा कृष्णनच्या आईच्या विधानाने वेधलं लक्ष
थलापती विजय, बॉबी देओल आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित चित्रपट ‘जन नायकन’ गुरुवारी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात करत भारतात तब्बल 41 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला तमिळ प्रेक्षकांकडून सर्वाधिक प्रतिसाद मिळाला असून हिंदी आवृत्तीने पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई केली. यामुळे थलपति […]
पेपरफुटी रोखण्यासाठी आता आणखी कठोर कायदा, केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, थेट कॅबिनेटमध्ये दुरुस्ती विधेयक
नीटचा पेपर फुटल्याने देशभरात त्याचे पडसाद उमटले आहेत. तब्बल 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर तरुण रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जंतरमंतरवर गेल्या पाच दिवसापासून उग्र निदर्शने सुरू आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी तब्बल 33 दिवस उपोषण केलं आहे. दिल्लीतच नव्हे तर देशभरात या पेपरफुटीविरोधात आंदोलनं होत आहेत. विद्यार्थ्यांच्या या आक्रोशाची गंभीर दखल घेत सरकारने आता […]
जे स्वत: अडाणी, ते शिक्षणाचं महत्त्व काय समजणार? नसीरुद्दीन शाह यांचा मोदींवर हल्लाबोल
दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी नीट पेपरफुटी प्रकरणी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जे स्वत: अडाणी आहेत, त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळणार नाही, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोदींना ‘खोटारडे, बहिरे, मुके आणि आंधळे’ असं म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांनाही […]
IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने येणार, कधी, कुठे रंगणार मॅच वेळापत्रक जाणून घ्या…
जपानमधील आयची-नागोया येथे होणाऱ्या 2026 आशियाई खेळांचे क्रिकेट वेळापत्रक जाहीर झाले आहे. पुरुष आणि महिला दोन्ही गटांमध्ये भारत गतविजेता आहे. या खेळांमध्ये क्रिकेटचा सहभाग चौथ्यांदा होत असून, यापूर्वी ग्वांगझू 2010, इंचिओन 2014 आणि हांगझू 2023 मध्ये हे खेळ खेळले गेले होते. पुरुष आणि महिला दोन्ही स्पर्धा टी-20 स्वरूपात खेळल्या जातील आणि त्यांना पूर्ण आंतरराष्ट्रीय दर्जा […]
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, देशव्यापी आंदोलनामुळे पुण्याच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग
कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी जंतरमंतर ते संसदेपर्यंत मोर्चा पुकारलेला आणि मोर्चासाठी लाखोंच्या संख्येने विद्यार्थी दिल्लीत पोहोचले. आता सीजेपीकडून 24 जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनात अनेक विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संघटनांनी शांततापूर्ण मार्गाने सहभागी होण्यासाठी सीजेपीने आवाहन केलं आहे. आंदोलनाच्या पाश्वभूमीवर पुण्यातील वाहतुकीत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, प्रवास […]