अखेर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं आहे. मध्यरात्री वांगचुक यांनी उपोषण सोडलं. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं. त्यामुळे सीजेपी आंदोलन मागे घेणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, वांगचुक यांनी रात्री अचानक उपोषण सोडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मध्यरात्री असं काय घडलं? पडद्यामागे सरकारच्या काय हालचाली सुरू होत्या? वांगचुक […]
Archives for July 2026
कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनाचा बॉलिवूडच्या बड्या सेलिब्रिटींना मोठा फटका, नेमकं घडतंय तरी काय?
कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि शिक्षण व्यवस्थेत योग्य ते बदल करण्याची मागणी करत आज देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. ज्याचा मोठा फटका बॉलिवूड अभिनेते आणि दिग्दर्शकांना बसला आहे. सांगायचं झालं तर, काही दिवसांपूर्वी बहुप्रतिक्षीत ‘रामयण’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला, तेव्हाच अशी घोषणा करण्यात आलेली की, 24 जुलै […]
‘तुम्ही विचाराल धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे झाले काय?’ सोनम वांगचुक यांनी सांगितली उपोषण सोडतानाची Inside Story, सरकारचा प्लॅन काय?
Sonam Wangchuk Hunger Strike: अखेर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसानंतर आमरण उपोषण सोडले. सरकारने अर्धी लढाई जिंकली आहे. आज कॉक्रोच जनता पार्टीसोबत (CJP Protest) सरकार चर्चेची पहिली फेरी करण्याची शक्यता आहे. आंदोलनाची धग देशभरात पोहचली आहे. प्रत्येक शहरात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सरकार आंदोलनाची हवा काढू पाहत असताना विरोधकांनी मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची […]
धर्मेंद्र प्रधान ऐवढ निर्लज्ज कसे? याचा अर्थ लाच कोळून प्यायलेत; मनसे नेत्याचा जोरदार हल्लाबोल
देशभरात कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे. या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात आंदोलन होत आहे. परंतु पोलिसांकडून आंदोलनात सामील होणाऱ्या तरुणांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. दादरच्या शिवाजी पार्कातही पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. पोलिसांच्या कारवाईवरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मोदी सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. थर्मेंद्र प्रधान […]
NCP Marger News | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला ब्रेक? नेतृत्त्वाच्या वादामुळे चर्चाच रखडली!
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत महत्त्वाची घडामोड समोर येत असून, पक्षाच्या नेतृत्वावरूनच विलिनीकरणाची प्रक्रिया सध्या रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नेतृत्वाची जबाबदारी कोणत्या गटाकडे राहणार, यावर अद्याप एकमत न झाल्याने चर्चेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत स्तरावर चर्चा सुरू असून, दोन्ही गटांमध्ये समन्वय साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, देशभर […]
Virat Kohli: विद्यार्थ्यांसाठी अखेर विराट कोहलीची पोस्ट, सोशल मीडियावर व्हायरल, पण लोकांना वेगळीच शंका
सध्या देशात दिल्लीत जंतरमंतरवर नीट पेपरफुटीप्रकरणी आंदोलन सुरु आहे. नीट पेपर फुटी प्रकरण तेव्हा चिघळले जेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. आता यानंतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. अनेक सेलिब्रिटींना पोस्ट शेअर करत आपला पाठिंबा दर्शवला आहे. तर अनेक सेलिब्रिटी स्वत: या आंदोलनतान सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या या लढाईत अनेकांनी आपला पाठिंबा […]