• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

10 वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम, गाण्याने रचला इतिहास, मिळाले 80 कोटींहून अधिक व्ह्यूज, आजही लोक…

June 26, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या पवन सिंहची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे. त्याच्या नव्या गाण्यांइतकीच त्याच्या जुन्या गाण्यांनाही प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते. सोशल मीडियापासून लग्नसमारंभातील डीजेपर्यंत पवन सिंहच्या गाण्यांचा दबदबा कायम असून, त्याचे तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले छलकता हमरो जवनिया हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या गाण्याने यूट्यूबवर […]

Filed Under: entertainment

Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरणात पहिला राजीनामा

June 26, 2026 by admin Leave a Comment

राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राजीनामा दिला आहे. दान चोरी प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव होता. ते विरोधी पक्षांच्या रडारवर होते. विश्व हिंदू परिषदेच्या निर्देशावरुन त्यांनी राजीनामा दिला आहे. (बातमी अपडेट होत आहे)   Source link

Filed Under: india

15 लाखांचे पॅकेज असणाऱ्यांनी कोणती कार खरेदी करावी? ChatGPT ने या कारना रँकिंग पाहा कोणत्या ?

June 26, 2026 by admin Leave a Comment

नवीन कार खरेदी करताना बजेट आणि पगाराचे गणित जुळवणे कठीण जाते. याच समस्येवर उपाय म्हणून चॅटजीपीटीने वार्षिक 15 लाखांचे उत्पन्न असणाऱ्यांसाठी एक परफेक्ट ऑटो गाईड तयार केला आहे. या एआय रँकिंगमध्ये मायलेज, सुरक्षा आणि लक्झरी फीचर्सच्या आधारे XUV 3XO, नेक्सॉन आणि क्रेटामधील सर्वोत्तम कार निवडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. एखाद्याचा वार्षिक पगार 15 लाख रुपये […]

Filed Under: Latest News

केतनचे टक्कल होते म्हणूनच.. सियाचे धक्कादायक पाऊल, थेट लोहगडावरून 400 फूट..

June 26, 2026 by admin Leave a Comment

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल याची तब्बल 400 फूट खोल दरीत धक्का देऊन हत्या करण्यात आली. ही हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणीही नाही तर त्याची होणारी पत्नी सिया गोयल हिने केली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चाैधरी यांनी मिळून केतनची हत्या केली. केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचा साखरपुडा झाला […]

Filed Under: india

Azaan Ban : लोकांना असं वाटू नये की ते इस्लामाबादमध्ये…अजानवरुन युरोपमधला एक देश महत्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत

June 26, 2026 by admin Leave a Comment

युरोपमध्ये वाढतं स्थलांतर आणि इस्लामीकरणावरुन वादविवाद सुरु असताना डेनमार्क आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. डेनमार्कमध्ये मशिदीतील लाऊडस्पीकरवरुन दिल्या जाणाऱ्या अजानवर कायदेशीर प्रतिबंध घालण्याचा विचार डेनमार्क सरकार करत आहे. “अजानचा आवाज ही डेन्मार्कची ओळख नाही. लोकांना असं वाटू नये की ते युरोपातील शहराऐवजी इस्लामाबादमध्ये आहेत” अशी प्रतिक्रिया डेन्मार्कचे इमीग्रेशन विषयक मंत्री मोर्टन बोडस्कोव यांनी दिली.”डेनमार्कच्या […]

Filed Under: Latest News

वटपौर्णिमेला स्वानंदी देणार प्रेमाची कबुली? ‘वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये रंजक ट्विस्ट, तेजश्री प्रधानच्या मंगळसूत्राने वेधलं लक्ष

June 26, 2026 by admin Leave a Comment

पावसाळ्याच्या आगमनासोबत महाराष्ट्रात सण-उत्सवांची चाहूल लागते. या सणांपैकी सर्वप्रथम येणारा महत्त्वाचा सण म्हणजे वटपौर्णिमा . या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी संसारासाठी वडाच्या झाडाची पूजा करून व्रत करतात. महाराष्ट्राच्या संस्कृतीत या सणाला विशेष महत्त्व आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांमधील आवडती पात्रेही हा सण खास पद्धतीने साजरा करताना दिसणार आहेत. 'वीण दोघातली […]

Filed Under: entertainment

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 94
  • Page 95
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • E20 Petrol संदर्भात सरकारचं मोठं पाऊल, सुरु केली खास तयारी, लोकांचं टेन्शन मिटणार की वाढणार?
  • Maharshtra News LIVE : शेतकरी चिंतेत पावसाने फिरवली पाठ..
  • बदलापूर-CSMT लोकलमध्ये दोन तरुणींमध्ये तुफान हाणामारी, सोशल मीडियावर Video Viral
  • Arhaan Khan: लेबनीजचा ‘अडल्ट स्टार’ बनला मलायका अरोराचा मुलगा? वेबसाइट पाहून उडाली भंबेरी; जाणून घ्या काय घडलं
  • Mohammed Shami : ‘तू फार्महाऊसवर वेश्या बोलावतो, मी तर…’, बायकोने मोहम्मद शमीवर पुन्हा उडवले शिंतोडे, पोस्ट चर्चेत..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in