• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

तब्बल 3200 कोटींची कमाई, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर आता ओटीटीवर; कधी अन् कुठे पाहू शकता?

June 26, 2026 by admin Leave a Comment

अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या एका सायकोलॉजिकल हॉरर थ्रिलर चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे एका 26 वर्षांच्या युट्यूबरने हा चित्रपट बनवला आहे. या चित्रपटाचं नाव आहे ‘ऑब्सेशन’. या चित्रपटाला आयएमडीबीवर (IMDb) दहा पैकी 8.2 अशी दमदार रेटिंग मिळाली आहे. करी बार्कर दिग्दर्शित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले आहेत. आता प्रेक्षक या […]

Filed Under: entertainment

सियाच्या WhatsApp चॅटमध्ये नेमकं काय? ट्रेकिंगवर जाण्याचा प्लान कोणाचा होता? महत्त्वाची माहिती समोर

June 26, 2026 by admin Leave a Comment

केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. या हत्याकांडावरून अनेक दावे केले जात आहेत. केतनच्या हत्येशी संबधित आता नवा दावा समोर आला आहे. पुण्यातील लोहगडच्या किल्ल्यावर ट्रेकिंवर जाण्याचा हट्ट नेमकं कोणाचा होता, याबाबत आरोपी सिया गोयलच्या आईने धक्कादायक दावा केलाय. संपूर्ण देशात चर्चा होत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड प्रकरणाचा सखोल तपास पोलिसांकडून केला […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi: आयर्लंडमध्ये टीम इंडियाचे हाल, मैदानात वैभव सूर्यवंशी सराव करताना काय घडलं?

June 26, 2026 by admin Leave a Comment

आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या तयारीला गुरुवारी काही अडचणींनी सुरुवात झाली, कारण संघाला सरावाच्या सुविधा अपेक्षेपेक्षा कमी दर्जाच्या आढळल्या. एका सराव खेळपट्टीवर गोलंदाजाच्या मागे साईटस्क्रीन नसल्यामुळे फलंदाजांना चेंडू पाहणे कठीण होत होते, याबद्दल संघ व्यवस्थापन नाराज होते. वरिष्ठ भारतीय संघासोबतच्या आपल्या पहिल्याच नेट सत्रात या खेळाडूने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या डावखुऱ्या फलंदाजाने […]

Filed Under: india

शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्… अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट

June 26, 2026 by admin Leave a Comment

अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळा प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. राम मंदिरासाठी देणगी म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या नोंदी गायब झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दान केलेली चांदीची वीट देखील बेपत्ता झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरातून चौकशीची मागणी होत आहे. […]

Filed Under: Latest News

Uday Samant : ठाकरेंचे आमदार शिंदेंना भेटले, विजय वडेट्टीवारांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा, उदय सामंत यांचं सूचक वक्तव्य

June 26, 2026 by admin Leave a Comment

मागच्या आठवड्यात उद्धव ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झालं. 9 पैकी उद्धव ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले. त्यानंतर आता उद्धव ठाकरे गटाचे आमदार, नगरसेवक फुटणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ठाकरे गटाचे एकूण 20 आमदार आहेत. यातील काही आमदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. ऑपरेशन टायगरचा पुढचा अंक सुरु झालाय असही राजकीय वर्तुळात […]

Filed Under: india

Mumbai Local Shocker : अ‍ॅमेझॉनमधल्या मित्राने चाकू दिला, अचानक आठवलं… इंटरनेटवर काय पाहिलं? लोकल हत्याकांडातील धक्कादायक माहितीसमोर

June 26, 2026 by admin Leave a Comment

लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करण्यासारखा शुल्लक वादावरून एखाद्याचा जीव जाईल याची कोणी स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण पश्चिम रेल्वे मार्गावर मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेने सगळेच हादरले. बोरीवली लोकल ट्रेनमध्ये रोशन सुवर्णा याचा मयंक लोहारशी वाद झाला आणि पाहता पाहता तो पेटला. रागाच्या भरात रोशन याने बॅगेतून चाकू काढला आणि मयंकच्या पोटावर, छातीवर सपासप वार केले. […]

Filed Under: Latest News

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 96
  • Page 97
  • Page 98
  • Page 99
  • Page 100
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • BSNL ग्राहकांना मोठा झटका! स्वस्त प्लॅनची वैधता झाली कमी, जाणून घ्या काय बदलले
  • Sugar prices : साखरेच्या भावात प्रचंड वाढ, किंमतीविरोधात ते एक वाक्य पडलं भारी…, सरकारी अधिकाऱ्याचं थेट तडकाफडकी निलंबन
  • खराब कोलेस्ट्रॉल वाढलंय? स्वयंपाकघरातील ‘हा’ मसाला ठरू शकतो फायदेशीर; तज्ञांनी सांगितली वापरण्याची योग्य पद्धत
  • मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या…
  • थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in