पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात आज भाजपमधील नाराजीचे नाट्य पाहायला मिळाले. भाजप नेत्या मेधा कुलकर्णी या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. मात्र, कार्यक्रमातील पहिल्या रांगेतील आसन व्यवस्थेवरून त्या नाराज झाल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी भाजप नेते अभिमन्यू पवार आणि मेधा कुलकर्णी यांच्यात नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा […]
Archives for June 2026
SIP VS NPS: दरमहा केलेली गुंतवणूक तुम्हाला 10 वर्षानंतर बनवेल कोट्याधीश; SIP की NPS कोणता पर्याय ठरेल गेमचेंजर?
प्रत्येक नोकरदार आणि तरुण गुंतवणूकदार भविष्यात मोठी संपत्ती निर्माण करू शकेल आणि निवृत्तीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही, अशी गुंतवणूक करण्याचे स्वप्न पाहतो. जर तुम्ही दरमहा फक्त ₹10,000 गुंतवू शकलात, तर तुम्ही 20 वर्षांत सुमारे ₹1 कोटींचा निधी जमा करू शकता. पण प्रश्न असा आहे की: हे ध्येय साध्य करण्यासाठी SIP की NPS अधिक […]
Ketan Agarwal Murder : केतनला मारल्याची खंत नाहीच, सियाची लॉकअपमध्ये भलतीच मागणी, ऐकूनच डोक्यात जाईल तिडीक
लोहगडावर गेल्यावर होणाऱ्या पतीला शेकडो फूट खोल दरीत ढकलून देणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर अख्खा देश हादरला आहे. सध्या जिथे बघावं तिथे या दोघांची चर्चाआहे, अवघ्या 20-25 वर्षांच्या वयात असलेल्या या दोघांनाएवढ क्रूर कृत्य करण्याची हिंमत तरी कशी झाली ? एखाद्या जिवंत व्यक्तीला मारताना, त्याचा जीव घेताना, […]
बॉलिवूडचा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट देणारा अभिनेता, ज्याला इंडस्ट्रीमध्ये येण्याआधीच करावा लागला दुखाचा सामना
बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. निर्माता बोनी कपूर यांचा मुलगा आणि कपूर घराण्याचा वारसदार असूनही अर्जुनचा बॉलिवूडमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. स्टार किड असल्याचा फायदा मिळाला, पण स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अर्जुन कपूरचे वजन एकेकाळी सुमारे 140 किलो होते. त्यामुळे अभिनेता होण्याचा […]
Shocking : लग्नाच्या 2 वर्षांनंतर नात्यात वादाची ठिणगी; नवऱ्याने बायकोला ४ गोळ्या झाडून संपवलं
दक्षिण दिल्लीच्या संगम विहार भागातून हादरवणारी घटना समोर आली आहे. एका ३० वर्षीय महिलेची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. तिच्या नवऱ्याने वादानंतर महिलेला संपवल्याची माहिती हाती आली आहे. बायकोची हत्या केल्यानंतर नवरा घटनास्थळावरून फरार झाला. ही संपूर्ण घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, शुभम राजपूत असे आरोपी नवऱ्याचे नाव आहे. […]
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?
मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी खासदार संजय दीला पाटील यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना हा विषय आता इथेच थांबवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. “संजय पाटील यांची वागण्याची पद्धतच तशी आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता ते पुन्हा असे वक्तव्य करणार नाहीत,” असे उदय सामंत म्हणाले. त्यांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचेही त्यांनी […]