सध्या सगळ्या देशात केतन अग्रवाल प्रकरण गाजत आहे. 18 जून रोजी पुण्याच्या लोहगड किल्ल्यावरुन पडून केतनचा मृत्यू झाला होता. केतनला ट्रेकिंगची आवड होती. सुरुवातीला हा ट्रेकिंग करताना झालेला अपघात वाटला. पण या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केल्यानंतर धक्कादायक बाबी उघड झाल्या. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून केतनला गडावरुन ढकलून […]
Archives for June 2026
Indian Railways : ट्रेनमधून सामान नेण्याबाबतचे नियम बदलले, आता या वस्तूंना मिळाली मंजूरी
भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. हा प्रवास करताना प्रवाशांनी रेल्वेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असते. कारण रेल्वेत प्रवास करताना अनेक पदार्थ सोबत नेण्यावर रेल्वेने बंदी घातलेली आहे. याबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई केली जाऊ शकते तसेच दंडही आकारला जाऊ शकतो. मात्र आता रेल्वेने प्रवास करणाऱ्या खेळाडूंसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता मोठ्या […]
जागतिक बाजारात इथेनॉल मिश्रित पेट्रोलचा प्रवास कसा सुरू झाला? जाणून घ्या कोणता देश आहे सर्वात मोठा खेळाडू!
आजच्या घडीला अमेरिका हा जगातील सर्वात मोठा इथेनॉल उत्पादक आणि निर्यातदार देश बनला आहे, तर या शर्यतीत ब्राझील दुसऱ्या स्थानावर आहे. इंधनाचा हा ऐतिहासिक प्रवास आणि जागतिक बाजारपेठेतील या बड्या देशांची मक्तेदारी सध्या संपूर्ण जगासाठी आणि विकसनशील देशांसाठी दिशादर्शक ठरत आहे. E85 ची देशात विक्री सुरू झाली आहे आणि E20 आधीच विकली जात आहे. आयात केलेल्या […]
काय बोलता! लँड रोव्हरने केवळ एका ग्राहकासाठी बनवली खास ‘डिफेंडर V8’
ऑटोमोबाईल विश्वात पहिल्यांदाच लँड रोव्हरने एका अब्जाधीश ग्राहकासाठी रंग बदलणारे लक्झरी मॉडेल सादर केले आहे. तब्बल 400 तास खर्च करून डिझाईन केलेल्या या Defender V8 कारमध्ये 5.0 लीटरचे शक्तिशाली इंजिन आणि हाय-टेक इंटीरियर देण्यात आले आहे. ग्राहकांच्या कल्पनेला वास्तवात उतरवणाऱ्या या कारने सध्या जगभरातील कारप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. कंपनीने केवळ एका ग्राहकाच्या विशेष मागणीनुसार […]
Donald Trump : पैशांसाठी ट्रम्प इस्रायलला संकटात आणून भारताच्या शत्रुंना फायटर जेटचं इंजिन विकणार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तुर्कीला 700 मिलियन डॉलर (जवळपास 5800 कोटी रुपये) फायटर जेटचे इंजिन विक्रीच्या व्यवहाराला मंजुरी दिली आहे. तुर्कीच्या एअरफोर्सचे आधुनिकीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिकी खासदारांनी तुर्की सोबतच्या या संरक्षण कराराला विरोध केला आहे. ही डील काय आहे? तुर्कीचा फायदा काय? अमेरिकेत का विरोध होतोय? जाणून घ्या. ट्रम्प प्रशासनाने अमेरिकी कंपनी ‘जनरल […]
तो रक्तबंबाळ होऊन तडफडला अन् लोक बघत राहिले.. मुंबई लोकल ट्रेनमध्ये काय घडलं? आरोपीचा छडा कसा लावला?
फक्त दरवाजा बंद करण्यावरून 23 जून 2026 रोजी लोकल ट्रेनमध्ये झालेल्या हत्येनं मुंबईकरांना अक्षरश: हादरवून सोडलं. उकाड्याने त्रस्त झालेले मुंबईकर पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत होते. त्यामुळे 22 जूननंतर बरसलेल्या पावसाच्या सरींनी नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला होता. मात्र याच पावसामुळे लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून दोघांमध्ये क्षुल्लक वाद झाला आणि त्यात 22 वर्षीय तरुणाने आपला जीव गमावला. […]