Snake Facts: पावसाळा सुरू झाला आहे. पाऊस पडल्यानंतर अनेक उंचसखल भागात पाणी शिरते. साप ज्या अडगळीच्या जागी राहतात. तिथे पाणी शिरते, बिळातही पाणी शिरते अशावेळी साप सुरक्षित जागा शोधतो. पावसाळ्यात थंड ठिकाण सोडून साप जिथे अधिक उब मिळते अशा ठिकाणं शोधतात. त्यामुळे ते घरात शिरण्याची अथवा गोठ्यात शिरण्याची भीती वाढते. सापांना घरात शिरण्यापासून रोखण्यासाठी काही […]
Archives for June 2026
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत… बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात विकास होत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच उबाठाची अवस्था दिवा विझताना जसा मोठा प्रकाश होतो तशी झाली असल्याचे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. ऑपरेशन टायगर 3 संदर्भात बोलताना, नरेश म्हसके […]
‘वेलकम टू द जंगल’ चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, लहान मुलांची प्रतिक्रिया चर्चेत, काय म्हणाली?
बॉलिवूडचा ॲक्शन स्टार अक्षय कुमारचा बहुप्रतीक्षित मल्टिस्टारर चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’ शुक्रवारी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. लोकप्रिय ‘वेलकम’ फ्रँचायझीतील हा तिसरा चित्रपट असून, प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले. चित्रपट पाहून बाहेर पडलेल्या अनेक प्रेक्षकांनी हा चित्रपट पूर्णपणे मनोरंजन करणारा आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा असल्याचे सांगितले. ‘वेलकम टू […]
सांगता काय? टोमॅटोच्या झाडांना हलवल्यावर भरघोस उत्पादन? काय आहे तज्ज्ञांचे मत?
Tomato Cultivation Technology: शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुण शेतकरी चॅटजीपीटी आणि एआय द्वारे शेतीतील काही अभिनव प्रयोग करून पाहत आहेत. देशातूनच नाही तर परदेशातून काही वाण विकत घेऊन येथील परिस्थिती, हवामानाचा अंदाज घेत विविध फळं घेत आहेत. सेंद्रिय शेतीकडेही अनेक जण वळले आहेत. शेतीत अशा सुधारणा होत असतानाच एक परंपरागत […]
शाहरुख खान अन् प्रीती झिंटानंतर आता ‘या’ अभिनेत्याची पण क्रिकेटमध्ये एन्ट्री, कोणत्या संघाचा मालक बनला?
बॉलिवूड आणि क्रिकेट हे काही वेगळे नाही. शाहरुख खान आणि प्रीती झिंटा तर आयपीएलमधील संघाचे मालक आहे. अभिनेता जॉन अब्राहमने क्रिकेटच्या जगात एक मोठी एन्ट्री केली आहे. तो आता युरोपियन टी20 प्रीमियर लीग फ्रँचायझी, रॉटरडॅम डॉकर्सचा सह-मालक बनला आहे. त्याच्या प्रवेशामुळे संघाच्या मालकी गटात आता क्रिकेटमधील दिग्गज जॉन्टी ऱ्होड्स, फॅफ डु प्लेसिस, हेनरिक क्लासेन आणि […]
आता बाईकसारखे पुढे झुकून चालवणार कार! डच कंपनीने सादर केली अनोखी ‘ॲपेक्स पोझिशन’ ड्रायव्हिंग स्टाईल
एका डच कंपनीने ‘ॲपेक्स पोझिशन’ या नवीन तंत्रज्ञानामध्ये ड्रायव्हर सरळ किंवा मागे झुकून बसण्याऐवजी, थेट सुपरबाईक्स चालवताना जसे पुढे झुकतात, तशा पद्धतीने कार ड्राइव्ह करेल. सुपरबाईकच्या रेसिंग पोझिशनवरून प्रेरित होऊन तयार करण्यात आलेली ही अनोखी सीटिंग व्यवस्था सध्या जगभरातील वाहन शौकिनांचे आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष वेधून घेत आहे. जगातील आघाडीच्या हायपरकार कंपन्या सध्या वाहनांचा […]