चार वर्षांपूर्वी ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांचे फोटो समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. सोशल मीडियावर त्यांच्या नात्यांबद्दल बऱ्याच उलट-सुलट चर्चा सुरु झालेल्या. ललित मोदी बिझनेसमन आणि आयपीएलचा माजी चेअरमन आहे. सुष्मिता सेन बॉलिवूडची एक यशस्वी अभिनेत्री आहे. देशाबाहेर पळून गेलेला ललित मोदी आणि सुष्मिता सेन एकत्र कसे काय आले? हाच सर्वांना प्रश्न पडलेला. […]
Archives for June 2026
Ladki Bahin Yojana : 24 तासांत लाडकी बहीण योजनेबाबत 2 मोठे निर्णय, त्या कथित ‘बायकां’कडून डायरेक्ट वसूली, अपात्र 81 लाख बहिणींना मोठा दिलासा
महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ‘ योजनेतून 81 लाख महिला अपात्र ठरल्याचे समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. या महिलांना यापुढे योजनेचा लाभ आणि दरमहा मिळणारे 1500 रुपये आता मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावरून सध्या राज्यभरात चर्चा सुरू असून विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र अपात्र ठरलेल्या या लाखो महिलांना आतापर्यंत जे पैसे देण्यात […]
विश्वास करावा तरी कोणावर… अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी मोठी चोरी, थेट घरातीलच..
नुकताच एक धक्कादायक बातमी पुढे येत आहे. अभिनेत्री रवीना टंडन हिच्या आईचे तब्बल 25 लाखाचे दागिने चोरीला गेली. या प्रकरणात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महिलेला अटकही केली. या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. विश्वास ठेवावा तरी कोणावर असा प्रश्नही आहे. या चोरी प्रकरणात एका विश्वासू महिलेलाच पोलिसांनी अटक केली. अभिनेत्री रवीना टंडन यांच्या […]
लाईव्ह IPL पाहण्याच्या नादात थार विहिरीत कोसळली; 2 मित्र खिडकी तोडून वाचले, पण सीट बेल्टमुळे चालकासोबत जे घडलं…
देशभरातील क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचवणाऱ्या आयपीएल २०२६ (IPL 2026) चा थरार अखेर संपला आहे. अत्यंत अटीतटीच्या, रोमांचक आणि हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाने गुजरात टायटन्स (GT) संघावर मात करत आयपीएल २०२६ च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण बंगळूरसह जगभरातील आरसीबी चाहत्यांमध्ये प्रचंड जल्लोष सुरू आहे. विशेष म्हणजे, आरसीबीने […]
Chanakya Niti : हे तीन लोक तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, आजच त्यांची संगत सोडा
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या गोष्टी आजच्या काळातही मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी मित्र कसे असावेत? आणि कसे असू नयेत? याबाबत चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहे. चाणक्य म्हणतात माणसाने संगत ही […]
पुणे विषारी दारुकांडाचे आरोपी दिसताच फुगेवाडीकरांचा संताप अनावर ; सीआयडीच्या ताफ्यासमोर प्रचंड गोंधळ
पुणे येथील पिंपरी-चिंचवड फुगेवाडी आणि हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विषारी दारुमुळे १८ हून अधिक जणांचा मृ्त्यू झाला आहे. या प्रकरणात २२ हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी निलंबित झाले आहेत. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. आज या प्रकरणातील आरोंपींना सीआयडीच्या पथकाने घटनास्थळी आणले तेव्हा संतप्त नागरिकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र,पोलिसांनी वेळी घटना […]