• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

PAK vs AUS 2nd Odi : पाकिस्तानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, ऑस्ट्रेलिया निर्णायक सामन्यात किती धावा करणार?

June 2, 2026 by admin Leave a Comment

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम सध्या पाकिस्तान दौऱ्यावर आहे. पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. यजमान पाकिस्तानने या मालिकेत विजयी सलामी दिली. पाकिस्तानने यासह 1-0 अशी आघाडी मिळवून मालिका विजयाचा दावा ठोकला आहे. तर उभयसंघातील दुसऱ्या सामन्याचं आयोजन हे आज 2 जून रोजी लाहोरमधील गद्दाफी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला भारतीय वेळेनुसार […]

Filed Under: cricket

Balen Shah : भारत विरोधातील डाव नेपाळी पंतप्रधान बालेन शाह यांच्यावरच उलटला, आधी ब्रिटनने उभं केलं नाही, आता अजून एका देशाने दिला झटका

June 2, 2026 by admin Leave a Comment

भारत-नेपाळ संबंध सुधारण्यापेक्षा नेपाळचे नवीन पंतप्रधान बालेन शाह यांना भारतासोबत नवनवीन वाद उकरुन काढण्यात जास्त रस दिसत आहे. आधी त्यांनी भारतातून आयात होणाऱ्या सामानावर सीमा शुल्क वाढवलं. आता सीमावादाचा विषय उपस्थित केला आहे. त्यात स्वत:च्याच एका वक्तव्यामुळे ते नेपाळच्या विरोधी पक्षांच्या रडारवर आले. “पंतप्रधान झाल्यावर मला कळलं की, नेपाळने सुद्धा भारताच्या काही भूभागावर कब्जा केला […]

Filed Under: Latest News

जगातील सर्वात वादग्रस्त हॉरर चित्रपट; 50 हून अधिक देशांत घालण्यात आली होती बंदी, बघताना देखील लोक…

June 2, 2026 by admin Leave a Comment

हॉरर चित्रपटांच्या इतिहासात 1980 साली प्रदर्शित झालेला 'कॅनिबल होलोकॉस्ट' हा चित्रपट सर्वाधिक वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक रुगेरो देवडातो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आपल्या हिंसक आणि धक्कादायक सीनमुळे जगभरात मोठा वाद निर्माण केला होता. 7 फेब्रुवारी 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा अमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेल्या डॉक्युमेंटरी चित्रपट निर्मात्यांच्या शोधावर आधारित आहे. […]

Filed Under: entertainment

दाऊदचा साथीदार सलीम डोला याच्यावर ED चा पंजा, मुंबई ते गुजरातमध्ये 20 ठिकाणांवर छापा…

June 2, 2026 by admin Leave a Comment

सक्तवसुली संचालनालयाने (ED) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा सहकारी आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर सलीम इस्माईल डोला याच्या नेटवर्कवर मोठी कारवाई सुरु केली आहे. ईडीच्या मुंबई झोनल ऑफीसच्या टीमने मुंबई, सुरत, अंकलेश्वर आणि राजकोटसह २० ठिकाणांवर एकसाथ छापेमारी केली आहे. ही कारवाई मनी लाँड्रींग आणि आंतरराष्ट्रीय ड्रग तस्करीशी संबंधित प्रकरणांवर केली जात आहे. ईडीची ही कारवाई मादक […]

Filed Under: india

अर्धवट कापलेल्या भाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपे उपाय

June 2, 2026 by admin Leave a Comment

स्वयंपाकघरातील सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्धवट वापरलेल्या भाज्या पुन्हा ताज्या ठेवणे. अनेकदा एखादी भाजी पूर्ण वापरली जात नाही आणि उरलेला भाग फ्रिजमध्ये ठेवला जातो. मात्र योग्य पद्धतीने साठवणूक न केल्यास या भाज्या काही तासांतच मऊ पडतात, रंग बदलतो किंवा त्या खराब होऊ लागतात. त्यामुळे घरगुती खर्च वाढतो आणि अन्नाची नासाडीही होते. विशेषज्ञांच्या मते, अर्धवट कापलेल्या […]

Filed Under: lifestyle

महायुती मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट… बंडखोरी शमवण्यासाठीच्या हालचालींना वेग, राजकारणात मोठं घडणार?

June 2, 2026 by admin Leave a Comment

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मित्र पक्षांमध्येच मतभेद आढळून येत आहेत. यामुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. अशात विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीला मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. अमरावती, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर आणि यवतमाळ या जागांवर अधिकृत उमेदवारांविरोधात स्वपक्षीय आणि मित्रपक्षाच्या नेत्यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय गणिते पूर्णपणे बिघडल्याचे […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 502
  • Page 503
  • Page 504
  • Page 505
  • Page 506
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • उद्धव ठाकरे अन्यायग्रस्त राजकीय नेते वाटतात, कारण…, असीम सरोदेंचं विधान चर्चेत
  • बालकांचा होरपळून मृत्यू… ज्यांची चूक त्यांना सोडणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा
  • एका गोष्टीची लाज… सरकारचं शिष्टमंडळ भेटायला येण्यापूर्वीच मनोज जरांगे काय म्हणाले?
  • Yashasvi Jaiswal: इतकं होऊनही उर्मटपणा तसाच, बॅनची टांगची तलवार असताना यशस्वीने पुन्हा दाखवला माज
  • शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक… आजच्या सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in