• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

जगातील सर्वात वादग्रस्त हॉरर चित्रपट; 50 हून अधिक देशांत घालण्यात आली होती बंदी, बघताना देखील लोक…

June 2, 2026 by admin Leave a Comment

हॉरर चित्रपटांच्या इतिहासात 1980 साली प्रदर्शित झालेला 'कॅनिबल होलोकॉस्ट' हा चित्रपट सर्वाधिक वादग्रस्त चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक रुगेरो देवडातो यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने आपल्या हिंसक आणि धक्कादायक सीनमुळे जगभरात मोठा वाद निर्माण केला होता.

7 फेब्रुवारी 1980 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची कथा अमेझॉनच्या जंगलात बेपत्ता झालेल्या डॉक्युमेंटरी चित्रपट निर्मात्यांच्या शोधावर आधारित आहे. एका मानववंशशास्त्रज्ञाला जंगलात काही व्हिडिओ फुटेज सापडतात आणि त्यातून अनेक भयावह घटनांचा उलगडा होत जातो.

हा चित्रपट ‘फाउंड फुटेज’ शैलीत बनविण्यात आला असल्याने तो अतिशय वास्तववादी वाटत होता. चित्रपटातील अत्यंत हिंसक सीन आणि काही प्राण्यांवरील क्रूरतेच्या आरोपांमुळे जगभरात तीव्र टीका झाली. अनेक प्रेक्षकांनी चित्रपटातील काही सीन खरे असल्याचा समज करून घेतला होता.

याच कारणामुळे 50 हून अधिक देशांनी या चित्रपटावर बंदी घातली होती. अवघ्या सुमारे 1 लाख डॉलर्सच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने जवळपास 20 लाख डॉलर्सची कमाई केली. वाद आणि टीका असूनही आज कॅनिबल होलोकॉस्ट हा चित्रपट हॉरर सिनेमातील ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जातो.

मात्र त्यातील अतिशय ग्राफिक आणि अस्वस्थ करणाऱ्या सीनमुळे हा चित्रपट सर्वांसाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे आजही तो जगातील सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो.

मात्र, त्यातील अतिशय ग्राफिक आणि अस्वस्थ करणाऱ्या सीनमुळे हा चित्रपट सर्वांसाठी योग्य मानला जात नाही. त्यामुळे आजही तो जगातील सर्वाधिक चर्चित आणि वादग्रस्त हॉरर चित्रपटांपैकी एक मानला जातो.

Source link

Filed Under: entertainment

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… प्रतिक्षा संपली… कर्जमाफीची तिसरी यादी कधी येणार? मोठी अपडेट समोर
  • CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
  • भावासमोर असे कपडे कोण घालतं…, कृती सेनॉनच्या रक्षाबंधच्या जाहिरातीवर गदारोळ, व्हिडीओ व्हायरल
  • Chanakya Niti : पाहुण्यांच्या घरी जात असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
  • Gold Silver Rate: अरेरे सणासुदीला सोने-चांदी पुन्हा आलं रंगात, चार दिवसांत तब्बल 8,000 रुपयांनी भाववाढ

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in