भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव बघायला मिळत आहे. बांगलादेश गंगा नदीचा करार पूर्ण होण्यापूर्वीच पाकिस्तान आणि चीनचा हात पकडताना दिसत आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा भारत आणि बांगलादेश यांच्यातील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पश्चिम बंगालमधील भारत आणि बांगलादेश सीमेवर सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यात अनेक ठिकाणी […]
Archives for June 2026
भावनांना साद घालण्याची ताकद..; ‘देऊळ बंद 2’बद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
लेखक-दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे यांच्या लेखन/दिग्दर्शनातून साकारलेला ‘देऊळ बंद 2 : आता परीक्षा देवाची’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आहे. प्रेक्षकांच्या या अफाट प्रतिसादानंतर आणि चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर, ‘देऊळ बंद २’ च्या मुख्य कलाकारांनी आणि तंत्रज्ञांच्या टीमने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुंबईत पार पडलेल्या या विशेष भेटीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
म्युझिक सुरू होते अन् अचानक… अमेरिकेत मोठी खळबळ, फेस्टिव्हलमध्येच थेट..
इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा फटका जगाला बसत आहे. होर्मुज खाडी गेल्या तीन महिन्यापेक्षा अधिक काळापासून बंद आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने कच्च्या तेलाचे संकट जगावर आहे. अमेरिकेने ज्याचा विचारही केला नाही, अशाप्रकारे इराण उत्तर देत आहे. इराण युद्धात माघार घेत नाही. इराणने अमेरिकेसमोर काही अटी ठेवल्या आहेत. यासोबतच नुकताच आणखीन काही खाडी बंद करण्याची […]
घटस्फोट प्रकरणी वाद, नवरा सासऱ्याने ओलांडल्या सर्व मर्यादा, संतापलेल्या अभिनेत्रीचा मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. आता देखील असंच काही झालं आहे. गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या हक्कांसाठी लढत आहे… अभिनेत्री तिच्या वैवाहिक आयुष्यात आलेल्या मोठ्या संकटांमुळे चर्चेत आहे. नवरा पीटर हाग याच्यासोबत घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडी प्रकरणी अभिनेत्री लढत आहे. याच दरम्यान, सेलिना हिच्या नवऱ्याने आणि […]
अभिषेक बॅनर्जी यांना अटक होईल अशी ममता बॅनर्जी यांना भिती, त्यामुळे घेतला हा निर्णय…
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीनंतर तृणमुल काँग्रेसचे संकट सतत वाढत आहे. पक्षात ममतांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात कार्यकर्ते आवाज उठवत आहेत. तृणमुल काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षात फूट पडली आहे आणि ऋतब्रत बॅनर्जीच्या नेतृत्वाखाली ५८ आमदारांनी वेगळा गट बनवला आहे आणि आता टीएमसीच्या खासदारांमध्ये फूट पडण्याचा धोका निर्माण झाला होता. असा दावा केला जात खासदार काकोली घोष […]
नाशिकसाठी महायुतीचा प्लॅन बी ठरला, गोकुळ गीतेंसाठी संकटमोचक मैदानात, आज बंद दाराआडच्या बैठकीत काय घडणार?
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीमधील तिढा दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत नाट्यमय घडामोडी घडूनही भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे महायुतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर, बंडखोरी शमवण्यासाठी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या […]