• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

मोठी बातमी! प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ यांच्या भेटीला, घडामोडींना वेग, राष्ट्रवादीत..

June 8, 2026 by admin Leave a Comment

राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र, राज्यसभेवर जाण्याकरिता त्यांनी काही अटी  ठेवल्या होत्या. त्या अटीला ग्रीन सिग्नल भाजपाकडून देण्यात आले. अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची नाही तर राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हा मोठा धक्का छगन भुजबळ यांना असल्याचे सांगितले जाते. त्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या तूफान चर्चा रंगताना दिसल्या. […]

Filed Under: Latest News

जियो हॉटस्टारवर रणवीरच्या ‘धुरंधर 2’ला टक्कर देतोय 10 महिने जुना चित्रपट; टॉप ट्रेंडिंगमध्ये कायम

June 8, 2026 by admin Leave a Comment

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर : द रिव्हेंज’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी प्रदर्शित होणार, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर जूनच्या पहिल्या आठवड्यात हा चित्रपट जियो हॉटस्टारवर दाखल झाला. बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केल्यानंतर रणवीर सिंहचा हा चित्रपट सध्या ओटीटीवरही पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होतोय. मात्र ‘धुरंधर 2’ची एवढी क्रेझ असतानाही जियो हॉटस्टारवर एक असा […]

Filed Under: entertainment

21 राज्यावर संकट, IMD चा इशारा, मॉन्सूनपूर्वीच हाहाकार..

June 8, 2026 by admin Leave a Comment

भारतीय हवामान विभागाने नुकताच पावसाचा मोठा इशारा दिला. 8 ते 13 जूनकरिता हा मोठा इशारा देण्यात आला. जवळपास देशातील सर्वच राज्यांमध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह हजेरी लावेल. हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, हरियाणा, चंदीगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओडिशा, महाराष्ट्र, या राज्यात मॉन्सूनला अनुकूल वातावरण आहे. ईशान्य आणि मध्य भारतात मान्सूनने जोरदार आगमन केले असून,मुसळधार पावसाने अनेक भागांमध्ये […]

Filed Under: india

अपघात की खून? हायवेवर सापडलेल्या मृतदेहाचं गूढ उकललं, मेहुण्याकडून भाऊजींचा गेम, कारण ऐकून थरकाप उडेल!

June 8, 2026 by admin Leave a Comment

मिरज-पंढरपूर महामार्गावरील हॉटेल प्रेम चोरोची परिसरात सापडलेल्या दत्तात्रय चाबरे यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उकलले आहे. हा कोणताही अपघात किंवा अकस्मात मृत्यू नसून, चक्क विम्याचे पैसे लाटण्यासाठी मेहुण्यानेच सुपारी देऊन घडवून आणलेला निर्घृण खून असल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासात निष्पन्न केले आहे. धोंड्याच्या पवित्र महिन्यात मेहुण्यानेच भाऊजींचा गेम फिक्स केल्याची घटना समोर आल्याने सांगली जिल्ह्यात प्रचंड खळबळ […]

Filed Under: india

ओव्हर-सेक्सुअलाइज्ड…, इज्जत तर मिळतच नाही, कंगना राणौत यांचं लक्षवेधी वक्तव्य, असं म्हणाल्या तरी का?

June 8, 2026 by admin Leave a Comment

बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणौत यांनी आपल्या समाजात नर्स क्षेत्राबद्दल असलेल्या मानसिकतेवर निशाणा साधला आहे. आगामी ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान कंगना यांनी पुन्हा स्वतःचं परखत मत केलं. ‘नर्स आपल्या आरोग्यासाठी सर्वात जास्त काम करतात. पण वाईट याच गोष्टीचं वाटतं की, समाजात या कामाकडे अनेकदा लैंगिक दृष्टिकोनातून पाहिलं जातं. नर्स यांना […]

Filed Under: Latest News

Maharashtra News LIVE : तीर्थक्षेत्र तुळजापुरात मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची हजेरी

June 8, 2026 by admin Leave a Comment

तीर्थक्षेत्र तुळजापुर आणि परिसरात रात्री उशिरा मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस झाल्याने तुळजाभवानी मंदिर परिसर देखील न्हाऊन निघाला. तर दुसरीकडे देशातील विदा केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यात मुंबईने आघाडी घेतली आहे. देशभरातील एकूण विदा केंद्र क्षमतेपैकी जवळपास निम्मी म्हणजेच 766 मेगावॉट एकट्या मुंबईत आहे. याच […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 419
  • Page 420
  • Page 421
  • Page 422
  • Page 423
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • डोळ्यातून अश्रूच्या धारा, कोणी जोडले हात, कुणाचा संताप, आदिवासी विद्यार्थ्याची प्रकृती खालावली, सरकार हस्तक्षेप करणार?
  • CID बंद होण्यामागे अंतर्गत राजकारण? दयाचा धक्कादायक दावा; लता मंगेशकरांनी निर्मात्यांना घेतलं होतं फैलावर
  • Kangana Sharma : कास्टिंगच्या नावाखाली नको ती मागणी, अभिनेत्रीला आला हादरवणारा अनुभव
  • खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड
  • भारताने 500 धावांचा पल्ला कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा गाठला आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in