• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

इंडिया आघाडीची बैठक संपली, SIR, नीटसह 5 मुद्यांवर एकमत; खरगेंनी दिली मोठी अपडेट

June 8, 2026 by admin Leave a Comment

आज राजधानी नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठक पार पडली. या बैठकीला देशभरातील 25 पक्षांचे नेते हजर होते. या बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले की, आघाडीची बैठक आता दर दोन महिन्यांनी आयोजित केली जाईल. पुढील बैठक हैदराबाद येथे होणार आहे. 8 ऑगस्टला पुन्हा सर्व नेते एकत्र जमणार आहेत. आजच्या बैछरीकत पाच मुद्द्यांवर […]

Filed Under: india

हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल

June 8, 2026 by admin Leave a Comment

शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तेलंगणातील अनंतगिरी हिल्स हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन हैदराबादपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले […]

Filed Under: lifestyle

Parbhani | परभणीत चक्रीवादळाचा कहर; घरांचे पत्रे उडाले, संसार उघड्यावर, गावकऱ्यांची मदतीसाठी आर्त हाक!

June 8, 2026 by admin Leave a Comment

राज्यात अवकाळी हवामानाचा कहर सुरू असून परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांना त्याचा मोठा फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील खंडाळा गावाला चक्रीवादळाने जोरदार तडाखा दिल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तर धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावत अनेक भागांना झोडपून काढले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परभणीच्या खंडाळा गावात आलेल्या चक्रीवादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडून गेली आहेत. […]

Filed Under: india

Tamim Iqbal: तमीम इकबालच्या नावावर विक्रमाची नोंद, बांगलादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी स्वीकारली आणि…

June 8, 2026 by admin Leave a Comment

बांगलादेशचा माजी क्रिकेटपटू तमीम इकबाल आता नव्या भूमिकेत दिसणार आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर पडली आहे. सर्वात कमी वयाचा अध्यक्ष म्हणून त्याच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. तमीमने वयाच्या 37व्या वर्षी ही जबाबदारी स्वीकारली आहे. (Photo: Getty) तमीम इकबालला शेर ए बांग्ला स्टेडियममध्ये पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत 75 पैकी 73 मतं मिळवत एकतर्फी […]

Filed Under: cricket

Hemoglobin : रक्तातली हीमोग्लोबिनची पातळी वाढवण्यासाठी हे पदार्थ खा

June 8, 2026 by admin Leave a Comment

हीमोग्लोबिन हा रक्तातील एक महत्वाचा घटक आहे. रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी घटली तर थकवा जाणवतो. त्याशिवाय शरीरावर अन्य परिणाम सुद्धा होतात. काही नैसर्गिक पदार्थ हिमोग्लोबिनची पातळी वाढवतात. शरीरातील अवयव आणि टिशूज पर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्यात हीमोग्लोबिनचा महत्वाचा रोल असतो. हिमोग्लोबिन रेड ब्लड सेल्समधील एक आर्यन प्रोटिन आहे. पुरुषांच्या शरीरात हिमोग्लोबिनची पातळी 13.5-17.5 ग्राम/डेसीलीटर आणि महिलांच्या शरीरात 12.0-15.5 […]

Filed Under: Latest News

मोठी बातमी! ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, तृणमूलमधून खासदारांचा गटही बाहेर पडणार? थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी…

June 8, 2026 by admin Leave a Comment

मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वीच तृणमूलमध्ये नाराज असलेल्या 58 आमदारांचा गट पक्षातून बाहेर पडला आहे. त्यानंतर आमदारांच्या या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. हा ममात बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या धक्क्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तृणमूलमधून आता आमदारांनंतर खासदारासांचा गट देखील […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 417
  • Page 418
  • Page 419
  • Page 420
  • Page 421
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • हजारो वर्षांपूर्वी फ्रिज नसताना लोक अन्न कसे सुरक्षित ठेवत होते? पद्धत ऐकून तुम्ही व्हाल हैराण
  • भीक मागत मागत मृत्यू… घराची झडती घेताच सापडल्या 30 पोती नोटा अन् नाणी, एकूण खजिना… सर्वांनाच बसला धक्का
  • स्पर्धेच्या युगात मुलांच्या उज्वल भविष्य घडवण्यासाठी आई – वडिलांनी ही मूल्य जपलीच पाहिजे
  • युट्युब गेमचा २४ तासांचा खतरनाक चॅलेंज, घरातून दोन लहान मुले गुपचुप पळाली, नंतर काय झाले ?
  • Kriti Sanon: रक्षाबंधनच्या जाहिरातीवरून झालेल्या वादावर अखेर क्रिती सनॉनने सोडलं मौन; महिलांनी कसे कपडे घालावेत हे..

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in