• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

मोठी बातमी! ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का, तृणमूलमधून खासदारांचा गटही बाहेर पडणार? थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी…

June 8, 2026 by admin Leave a Comment


मोठी बातमी समोर येत आहे, काही दिवसांपूर्वीच तृणमूलमध्ये नाराज असलेल्या 58 आमदारांचा गट पक्षातून बाहेर पडला आहे. त्यानंतर आमदारांच्या या गटाला विधानसभा अध्यक्षांकडून मान्यता देखील देण्यात आली. हा ममात बॅनर्जींसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान या धक्क्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तृणमूलमधून आता आमदारांनंतर खासदारासांचा गट देखील बाहेर पडण्याची शक्यता आहे. पक्षात घडामोडींना वेग आला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • चौथी पासांसाठी खुश खबर, थेट सरकारी नोकरी, मुंबई हायकोर्टातच व्हा भरती, पटापट करा अर्ज
  • नाशिकच्या कुंभमेळ्याच्या खर्चातील 0.1 टक्के…; संजय राऊतांकडून न्यायमूर्ती वराळेंचं कौतुक, पण मनातलंही बोलूनही दाखवलं
  • Bigg Boss फेम भजन सम्राट वयाच्या 73 व्या वर्षी उरकणार चौथं लग्न? म्हणाले, ‘3 लग्न करण्यास मनाई नाही, पण बायका ठेवण्यास…’,
  • चपाती लगेच कडक होते? फुगत नाही? कणिक मळताना करताय या चुका
  • ‘अभिनेता सिद्धार्थ जाधवची मृत्यूशी झुजं…’, भडकला अभिनेता, पोस्ट करत म्हणाला, ‘घाई तरी कसली…’

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in