• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

हैदराबादजवळ आहे स्वर्गापेक्षा सुंदर ठिकाण, एकदा गेलात तर परत-परत जाल

June 8, 2026 by admin Leave a Comment


शहरातील धावपळ आणि गोंगाटापासून काही काळ दूर जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर तेलंगणातील अनंतगिरी हिल्स हे ठिकाण पर्यटकांसाठी उत्तम पर्याय ठरू शकते. तेलंगणातील विकाराबाद जिल्ह्यात असलेले हे निसर्गरम्य हिल स्टेशन हैदराबादपासून सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे.

दाट जंगल हिरव्यागार टेकड्या सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. विशेषतः विकेंडला शहराबाहेर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

दाट जंगल, हिरव्यागार टेकड्या, सुंदर दऱ्या आणि मनमोहक निसर्गदृश्यांमुळे अनंतगिरी हिल्सला तेलंगणातील सर्वात आकर्षक पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. विशेषतः विकेंडला शहराबाहेर शांत वातावरणात वेळ घालवू इच्छिणाऱ्या पर्यटकांची येथे मोठी गर्दी पाहायला मिळते.

निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण आहे. येथील टेकड्यांवर ट्रेकिंगची सुविधा असून निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचक अनुभव घेता येतो. याशिवाय परिसरातील झरे हिरवाईने नटलेले जंगल आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.

निसर्गप्रेमींसाठी हे ठिकाण खास आकर्षण आहे. येथील टेकड्यांवर ट्रेकिंगची सुविधा असून निसर्गाच्या सान्निध्यात रोमांचक अनुभव घेता येतो. याशिवाय परिसरातील झरे, हिरवाईने नटलेले जंगल आणि विहंगम दृश्ये पर्यटकांना भुरळ घालतात.

विशेष म्हणजे प्रसिद्ध मुसी नदीचा उगम अनंतगिरीच्या डोंगररांगांमधून होतो. त्यामुळे या परिसराचे नैसर्गिक महत्त्व अधिक वाढते. सकाळच्या धुक्यात हरवलेल्या टेकड्या आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठीही लोकप्रिय आहे.

विशेष म्हणजे, प्रसिद्ध मुसी नदीचा उगम अनंतगिरीच्या डोंगररांगांमधून होतो. त्यामुळे या परिसराचे नैसर्गिक महत्त्व अधिक वाढते. सकाळच्या धुक्यात हरवलेल्या टेकड्या आणि प्रसन्न वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठीही लोकप्रिय आहे.

हैदराबादजवळ कमी अंतरावर असलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले अनंतगिरी हिल स्टेशन हे कुटुंब मित्रमंडळी किंवा साहसप्रेमी पर्यटकांसाठी विकेंड ट्रिपचे एक आदर्श ठिकाण ठरू शकते.

हैदराबादजवळ कमी अंतरावर असलेले आणि निसर्गसौंदर्याने नटलेले अनंतगिरी हिल स्टेशन हे कुटुंब, मित्रमंडळी किंवा साहसप्रेमी पर्यटकांसाठी विकेंड ट्रिपचे एक आदर्श ठिकाण ठरू शकते.



Source link

Filed Under: lifestyle

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • कामाच्या ठिकाणी प्रेम टिकू शकत का? मराठमोळ्या वेब सीरिजने वेधलं लक्ष
  • ICC Guidelines: प्रेग्नसीनंतर महिला क्रिकेटपटू संघात पुनरागमन कसं करणार? आयसीसीने दिल्या अशा सूचना
  • सकाळी उठताच करताय ‘या’ 4 चुका, सावध व्हा… वाढतोय ‘हार्ट अटॅक’चा धोका
  • सर्वांना टोमणे मारणारे राज कुमार; पण या अभिनेत्याला एक शब्दही बोलू शकले नाहीत, नाव ऐकून…
  • “तिच्या मृत्यूनंतर तो कायमचा बदलला..”; थलपती विजय यांच्या आईचा खुलासा

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in