आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्याचबरोबर ते एक मोठे अर्थतज्ज्ञ देखील होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये एखादा माणूस कशापद्धतीने पैशांचं उत्तम नियोजन करून श्रीमंत बनू शकतो, याबद्दल त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात या जगात जेवढं महत्त्व पैशांना आहे, तेवढं महत्त्व इतर कोणत्याही गोष्टीला नाहीये. माणसाच्या आयुष्यात […]
Archives for June 2026
डोनाल्ड ट्रम्प यांचा या खास बेटावर डोळा, भारताच्या खूपच जवळ, थेट खरेदी करून…काय घडतंय?
अमेरिका हा देश जगावर वर्चस्व गाजवू इच्छित आहे. या देशाने जगभरातील अनेक देशांशी करार करून आपली लष्करी तळे स्थापन केलेली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता हिंदी महासागरातील एका बेटसमूहावर नजर ठेवून आहेत. ट्रम्प सरकार चागोस बेटसमूहाची खरेदी करण्याचा विचार करत आहे. या बेटासाठी अमेरिका मोठी रक्कम मोजण्यासही तयार असल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाची बाब […]
IND vs ENG : टीम इंडिया-इंग्लंड टी 20I सामन्यांच्या वेळत बदल! कारण काय?
टीम इंडियाने आयपीएल स्पर्धेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या मोहिमेची यशस्वीरित्या सुरुवात केली. टीम इंडियाने तिसऱ्याच दिवशी अफगाणिस्तानला एकमेव कसोटी सामन्यात पराभूत केलं. टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात पहिल्यांदा द्विपक्षीय एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 3 एकदिवसीय सामने खेळवण्यात येणार आहेत. त्यानंतर टीम इंडिया आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. आयर्लंड विरुद्ध भारत यांच्यात एकूण […]
Maruti चा मोठा प्लान, नव्या लुकमध्ये येणार Brezza, Fronx आणि Grand Vitara, मिळतील नवे फिचर्स
मारुतीची सुझुकी कंपनी येणाऱ्या काही वर्षात भारतीय SUV बाजारात आपली स्थिती आणखी मजबूत करण्याची तयारी करत आहे. कंपनीचे लक्ष्य साल २०३० पर्यंत आपल्या पोर्टफोलिओला १८ मॉडेल पासून वाढवून २८ मॉडेलपर्यंत करायचे आहे.यासाठी कंपनीने SUV सेगमेंटवर खास लक्ष दिले आहे. याच योजनेंतर्गत मारुतीने आपल्या तीन खास सर्वात लोकप्रिय SUV Brezza, Fronx आणि Grand Vitara ना मोठ्या […]
Monsoon Rain : मान्सूनचे रौद्र रूप दिसणार… या राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातही बरसणार
देशाच्या विविध भागात मान्सून दाखल झाला आहे, खासकरून दक्षिण भारतात पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच आता 9 जून रोजी देशातील विविध राज्यांमध्ये संमिश्र हवामान राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 8 जून रोजी नैऋत्य मान्सूनने महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यामुळे आता मंगळवारी दक्षिण भारत आणि ईशान्य […]
6 तासांपेक्षा कमी झोप घेताय? ‘या’ लक्षणांकडे करु नका दुर्लक्ष, शरीरावर होतील परिणाम
‘सर सलामत तो पगडी हजार’, ही हिंदी म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. याचा अर्थ असा होतो की, आरोग्य आणि शरीर चांगलं राहिलं की, आयुष्यात कोणतीही कामे करता येतात. पण आरोग्यच उत्तम नसेल, तर त्याचा परिणाम फार वाईट होते. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. झोप आरोग्यासाठी फार गरजेची आहे.. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निरोगी […]