फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेसाठी आता काही दिवस उरले असताना एक धक्कादायक घटना घडली आहे. स्पर्धेचं आयोजन अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडामध्ये होत आहेत. असं अमेरिकेत या स्पर्धेपूर्वी बेछूट गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमी आणि फुटबॉलपटूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. कारण हा गोळीबार इंग्लंड संघाच्या बेसजवळ झाल्याने चर्चा रंगली आहे. फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेसाठी इंग्लंडचा सराव […]
Archives for June 2026
Team India : बॅटिंगसह जबरदस्त नेतृत्व, 500 पेक्षा अधिक धावा, सलग 2 आयपीएल ट्रॉफी, तरीही रजतची टीम इंडियात निवड का नाही?
बीसीसीआय निवड समितीने शनिवारी 6 जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20i मालिका खेळणार आहे. तर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. निवड समितीने संघ जाहीर करण्यासह भारताच्या टी 20i संघाचा कर्णधार बदलला. सूर्यकुमार यादव याच्या जागी श्रेयस अय्यर याची कर्णधार […]
Vastu Shastra : घरात आर्थिक स्थैर्यासाठी आठवड्यातून एकदा करा हा सोपा उपाय, आयुष्यात कधीही पैसा कमी पडणार नाही
वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते. या ऊर्जेचा परिणाम थेट तुमच्या आयुष्यावर होतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असते, तेव्हा त्याच्या आयुष्यात विविध अडचणी येऊ शकतात. जसं की त्याच्या घराला कधीही आर्थिक स्थैर्य लाभत नाही. काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत भांडणं होतात. पत्नी-पत्नीचं पटत नाही. घरात नकारात्मक […]
चीनचं भारताला अनपेक्षित सरप्राईज, केलं तोंडभरून कौतुक, जगाला नवा संदेश
अमेरिकेकडून भारतावर टॅरिफ लावण्यात आल्यानंतर भारताची चीन आणि रशियासोबतची जवळीक चांगलीच वाढल्याचं पहायला मिळालं होतं. चीनकडून अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा निषेध देखील करण्यात आला होता. जर अमेरिका भारतावर टॅरिफ लावत असेल तर भारतीय वस्तूंना आपल्या बाजारपेठा खुल्या आहेत, असं चीनने म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता पुन्हा एकदा चीनकडून भारताचं तोंडभरून कौतुक करण्यात आलं आहे. चीन, भारत […]
चिंता नको..! लहान मुलांना घरच्या घरी बनवून द्या केमिकलविरहीत मॉडलिंग क्ले
लहान मुलांमध्ये क्लेबाबत प्रचंड आकर्षण आहे. कारण त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे आकार देऊन वस्तू बनवता येतात. त्यामुळे दुकानात गेलं की क्लेची मागणी आपसूक होते. तुम्ही पालक असाल तर तुम्हाला हा अनुभव आला असेल. पण त्यात वापरले जाणारे सिंथेटिक रंग आरोग्यासाठी घातक असतात. त्यात तोंडात वगैरे बोटं घातली तर अपाय होऊ शकतो. यासाठी तुम्ही घरच्या घरी काही […]
भयानक गर्दीतून लहान मुलीचा वाचवला जीव, पेद्दी स्टार राम चरणच्या त्या कृतीचं होतंय कौतुक; थिएटर बाहेरच…
तेलुगू सुपरस्टार राम चरणने रविवारी त्याच्या फॅन्सला एक शानदार सरप्राईज द्यायचं ठरवलं. त्यानुसार त्याने त्याचा पेद्दी सिनेमा सुरू असलेल्या थिएटरमध्ये अचानक प्रवेश केला. त्याच्यासोबत सिनेमाचे दिग्दर्शक बुची बाबू सनही होते. निर्माताही होता. त्यानंतर काय राम चरणने त्याच्या फॅन्ससोबत बसून संपूर्ण सिनेमा एन्जॉय केला. चाहत्यांच्या टाळ्या, शिट्ट्या, कमेंट्स आणि उत्साह पाहून राम चरण भारावून गेला होता. […]