• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

Archives for June 2026

केवळ गृहिणी नाही, त्या तर राष्ट्र निर्मात्या… महिलांच्या योगदानाची ‘सुप्रीम’ दखल.. तो निकाल वाचला का?

June 11, 2026 by admin Leave a Comment

Supreme Court Verdict about Woman: गृहिणी, हाऊस वाईफ असं सांगताना काही महिला कचरतात. गृहिणींची कोणी दखल घेत नाही. स्त्री जन्म म्हणजे रांधा, वाढा आणि उष्टं काढा असं नाराजीचा सूरही उमटतो. पण सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात मोठी टिप्पणी केली आहे. त्यामुळे घराची जबाबदारी समर्थपणे निभावणाऱ्या महिलांना हायसे वाटेल. घरात सर्वांसाठी धावपळ करणाऱ्या देशातील लाखो महिलांसाठी कौतुकाची […]

Filed Under: india

राळेगणसिद्धीचा आदर्श देशभर गाजला; भारतीय लष्कराकडून विशेष सन्मान

June 11, 2026 by admin Leave a Comment

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी हे गाव ग्रामविकासाच्या आदर्श मॉडेलमुळे देशभरात ओळखले जाते. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली या गावाने विकासाची नवी वाट चोखाळली आणि संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान बनले. आता या गावाने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कराने राळेगणसिद्धीला एक अनोखी आणि ऐतिहासिक भेट दिली आहे. भारतीय लष्कराकडून 1965 आणि 1971 च्या भारत-पाकिस्तान […]

Filed Under: india

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

June 11, 2026 by admin Leave a Comment

आयपीएल गाजवणाऱ्या वैभव सूर्यवंशीची इंग्लंड आणि आयर्लंड विरूद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाली आहे. टीम इंडियात निवड झाल्यानंतर इंडिया ए कडून पहिला सामना खेळताना वैभव सूर्यवंशीने निराश केलं होतं. श्रीलंका ए विरुद्ध वैभव सूर्यवंशी 12 चेंडूत 14 धावा करुन बाद झाला होता. या खेळीत त्याने तीन चौकार मारले होते. त्यामुळे वैभव सूर्यवंशीचे अनेक चाहते […]

Filed Under: Latest News

इतका कॉमेडी चित्रपट की हसून-हसून पोट दुखेल, यूट्यूबवर बघत आहेत लोक

June 11, 2026 by admin Leave a Comment

भोजपुरी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. एकेकाळी केवळ मारामारी, मनोरंजन आणि द्विअर्थी गाण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये आता सामाजिक आशय असलेल्या आणि कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित चित्रपटांची निर्मिती वाढली आहे. प्रेक्षकांच्या आवडीनिवडी बदलत असल्याने निर्मातेही नव्या विषयांवर प्रयोग करत आहेत. महिलांचे प्रश्न, सामाजिक रूढी आणि कुटुंबातील नात्यांतील गुंतागुंत यांसारखे विषय आता भोजपुरी […]

Filed Under: entertainment

जिओ- एअरटेलच्या ग्राहकांसाठी खुशखबरी, कंपन्यांकडून मोठे गिफ्ट, 50 रूपयांनी मोबाईल रिचार्ज..

June 11, 2026 by admin Leave a Comment

इराण आणि अमेरिका युद्धात महागाई वाढत आहे. त्यामध्येच मोबाईल कंपन्या देखील रिचार्जचे भाव वाढवणार असल्याची चर्चा होती. मोबाईलच्या रिचार्जचे भाव वाढणार असल्याने ग्राहक चिंतेत आहेत. प्रत्येक गोष्टीच्या किमतीत वाढ होत आहे. यादरम्यानच आता Jio, Airtel च्या ग्राहकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. टेलीकॉम कंपन्यांनी ग्राहकांना दिलासा दिला. जुलै 2024 मध्ये अमेरिकेने भारतावर मोठा टॅरिफ लावला. अमेरिकेच्या […]

Filed Under: india

आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..; जान्हवी किल्लेकरने भरली सूरज चव्हाणच्या बायकोची चोर ओटी

June 11, 2026 by admin Leave a Comment

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी संजना गरोदर असून अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली आहे. ही चोर ओटी भरतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावरून जान्हवी आणि सूरज यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. 'मार्च महिन्यात भरलेल्या […]

Filed Under: india

  • « Go to Previous Page
  • Page 1
  • Interim pages omitted …
  • Page 374
  • Page 375
  • Page 376
  • Page 377
  • Page 378
  • Interim pages omitted …
  • Page 512
  • Go to Next Page »

Primary Sidebar

Recent Posts

  • Lalbaugcha Raja : कशाला अंबानी पाहिजे तुम्हाला? असा काय मोठा सल्ला देतात,जो..मनसेचा ‘लालबागचा राजा’ मंडळाला रोखठोक सवाल
  • एकीकडे CM फडणवीसांच्या दिल्ली जाण्याच्या चर्चा, तर दुसरीकडे समर्थकांची जोरदार बॅनरबाजी; चक्क…
  • बॉबी देओलसोबत मराठमोळ्या अभिनेत्रीचे इंटिमेट सीन्स; म्हणाली ‘शूट करताना मर्यादा..’
  • जरांगे, हाकेंना आंदोलनाआधीच मोठा झटका? गृहविभागाचे तातडीचे आदेश; आता आझाद मैदानात…
  • तुमच्या फोन आणि सिम कार्डमध्ये सोने असते! ते काढून पैसे कमावता येतात का?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • August 2026
  • July 2026
  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in