• Skip to main content
  • Skip to primary sidebar

Marathi Khelja

आता कन्फर्म सांगायला हरकत नाही..; जान्हवी किल्लेकरने भरली सूरज चव्हाणच्या बायकोची चोर ओटी

June 11, 2026 by admin Leave a Comment


'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी संजना गरोदर असून अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली आहे. ही चोर ओटी भरतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावरून जान्हवी आणि सूरज यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

'बिग बॉस मराठी 5'चा विजेता सूरज चव्हाण लवकरच बाबा होणार आहे. त्याची पत्नी संजना गरोदर असून अभिनेत्री आणि बिग बॉस मराठीची माजी स्पर्धक जान्हवी किल्लेकरने तिची चोर ओटी भरली आहे. ही चोर ओटी भरतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यावरून जान्हवी आणि सूरज यांच्यातील मैत्री पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

'मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा व्हिडीओ आता शेअर करतेय. कारण आता कन्फर्म सांगायला काहीच हरकत नाही की आपला सूरज लवकरच बाबा होणार आहे' असं कॅप्शन जान्हवीने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. जान्हवीनेच सूरज आणि संजनाच्या गुड न्यूजवर शिक्कामोर्तब केला आहे.

'मार्च महिन्यात भरलेल्या चोरओटीचा व्हिडीओ आता शेअर करतेय. कारण आता कन्फर्म सांगायला काहीच हरकत नाही की, आपला सूरज लवकरच बाबा होणार आहे', असं कॅप्शन जान्हवीने तिच्या व्हिडीओला दिलं आहे. जान्हवीनेच सूरज आणि संजनाच्या गुड न्यूजवर शिक्कामोर्तब केला आहे.

जान्हवीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. अभिनेता ओम यादवनेही जान्हवीसाठी कमेंट केली आहे. 'अभिमान वाटतो तुझा जान्हवी. तू फक्त नाती बोलून दाखवत नाहीस तर निभावून पण दाखवतेस. शब्द नाहीत तुझ्यासाठी' असं त्याने म्हटलंय.

जान्हवीच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करत तिचं कौतुक करत आहेत. अभिनेता ओम यादवनेही जान्हवीसाठी कमेंट केली आहे. 'अभिमान वाटतो तुझा जान्हवी. तू फक्त नाती बोलून दाखवत नाहीस तर निभावून पण दाखवतेस. शब्द नाहीत तुझ्यासाठी', असं त्याने म्हटलंय.

'खरंच तू एवढी मोठी अभिनेत्री असून सर्व पद्धती विधी तुला नीट माहीत आहेत. जान्हवीचा हाच स्वभाव सर्वांना खूप आवडतो' असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर जान्हवी मनापासून नाती सांभाळतेय अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिची प्रशंसा केली आहे.

'खरंच तू एवढी मोठी अभिनेत्री असून सर्व पद्धती, विधी तुला नीट माहीत आहेत. जान्हवीचा हाच स्वभाव सर्वांना खूप आवडतो', असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर जान्हवी मनापासून नाती सांभाळतेय, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिची प्रशंसा केली आहे.

सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न केलं होतं. बारामतीत अत्यंत थाटात हा लग्नसोहळा पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण आहे. या दोघांच्या लग्नाला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची काही मंडळी उपस्थित होती.

सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये लग्न केलं होतं. बारामतीत अत्यंत थाटात हा लग्नसोहळा पार पडला होता. संजना ही सूरजची मामेबहीण आहे. या दोघांच्या लग्नाला बिग बॉस मराठीच्या पाचव्या सिझनची काही मंडळी उपस्थित होती.



Source link

Filed Under: india

Reader Interactions

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Primary Sidebar

Recent Posts

  • ENG vs NZ : तिसरा आणि अंतिम कसोटी सामना, कोण जिंकणार मालिका? गुरुवारपासून थरार
  • INDW vs BANW Live Streaming : भारत-बांगलादेशसाठी निर्णायक सामना, किती वाजता सुरुवात होणार?
  • आपण खरंच एकत्र आहोत का? उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडीतील नेत्यांना दोन सवाल, बैठकीत काय काय घडलं?
  • Odi Ranking : आयसीसी वनडे रँकिंगमध्ये भारताचा दबदबा, रोहित कितव्या स्थानी?
  • Ketan Murder Case: अत्यंत धक्कादायक, धक्का देण्यापूर्वी सियाने केले ते क्रूर कृत्य… नाहीतर वाचला असता केतन? त्या जवळच्या व्यक्तीचा दावा काय?

Recent Comments

No comments to show.

Archives

  • June 2026
  • May 2026

Categories

  • cricket
  • entertainment
  • india
  • Latest News
  • lifestyle

Copyright © 2026 · Genesis Sample on Genesis Framework · WordPress · Log in